vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

इतर मागास बहूजन कल्याण/अल्पसंख्याक विकास विभाग विविध समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळे

इतर मागास बहूजन कल्याण/अल्पसंख्याक विकास विभाग विविध समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळे

 

 

राज्य प्रतिनिधी

राज्यातील जैन, बारी, तेली, हिंदू-खाटीक, लोणारी या समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळे स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

 

विविध समाजातील घटकांची सामाजिक व आर्थिक उन्नती व्हावी तसेच युवकांना देखील शिक्षणासाठी फायदा व्हावा यासाठी ही महामंडळे काम करतील. यात जैन समाजासाठी जैन समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येईल. या महामंडळाच्या कामासाठी १५ पदे मंजूर करण्यात आली. याशिवाय बारी समाजासाठी संत श्री रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) स्थापन करण्यात येत आहे. याशिवाय तेली, हिंदू-खाटीक, लोणारी या समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

—–०-

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रातील : रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात पूरपरिस्थिती, यंत्रणांनी सतर्क राहून बचाव कार्य करावे, मुख्यमंत्र्यांचे निर्देश..

कृषी महाविद्यालयांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सोयी सुविधा देण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल – कृषिमंत्री धनंजय मुंडे महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेची ११६ वी बैठक

राज्यातील लहान शहरांच्या विकासाला वेग; मुंबई, महाराष्ट्राला अधिक शक्ती देणारा अर्थसंकल्प प्रधानमंत्र्यांच्या स्वप्नातील विकसित भारताच्या दिशेने निर्धारपूर्वक पाऊल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

vishwatmaklokswamivarta

किल्ले प्रतापगड येथील सुविधांसाठी आवश्यकता भासल्यास देवस्थानची जमीन देवू**- खासदार उदयनराजे भोसले*

vishwatmaklokswamivarta

विधानसभा प्रश्नोत्तर :रस्ते अपघात रोखण्यासाठी ‘अल्कोहोल’ सोबतच सोबतच आता ‘ड्रग्स’ सेवन तपासणीही करणार- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024-अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणासाठी वेळेत उपस्थित रहावे-जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ· प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

vishwatmaklokswamivarta