vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनाच्या निमित्ताने ठाणे शहरातील टेंभीनाका येथील आनंदआश्रमात उपस्थित राहून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदरपूर्वक अभिवादन केले. 

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनाच्या निमित्ताने ठाणे शहरातील टेंभीनाका येथील आनंदआश्रमात उपस्थित राहून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदरपूर्वक अभिवादन केले.

वारसा विचारांचा.. वारसा हिंदुत्त्वाचा..वारसा हृदयावर राज्य करणाऱ्या… हिंदुहृदयसम्राटांचा…वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनाच्या निमित्ताने ठाणे शहरातील टेंभीनाका येथील आनंदआश्रमात उपस्थित राहून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदरपूर्वक अभिवादन केले.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ही शिकवण अंगिकारून #शिवसेना पक्षाची वाटचाल अविरतपणे सुरू आहे. बाळासाहेबांच्या विचारांनी वाटचाल करताना गेली अडीच वर्षे लोकाभिमुख कामकाज करण्याचा प्रयत्न आम्ही केला. शिवसेनेला वाचवण्यासाठी आम्ही अडीच वर्षांपूर्वी वेगळा निर्णय घेतला. त्यानंतर आता नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने खरी शिवसेना कुणाची ते सिध्द करून दाखवले आहे. त्यामुळे टीकाकारांची तोंडे बंद झाली असून त्यांच्यावर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. बाळासाहेबांचे ज्वलंत हिंदुत्त्ववादी विचार पुढे घेऊन जाताना लोकांसाठी काम करणारी संघटना म्हणून शिवसेना आपले कार्य अविरतपणे चालू ठेवेल विश्वास असा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वास यावेळी बोलताना व्यक्त केला.

संबंधित पोस्ट

महसूल दिनानिमित्त बेळी येथे २३ घरकुल लाभार्थ्यांना शासकीय जागेचे वाटप आदेश शक्ती प्रदत्त समितीच्या निर्णयाची अंमलबजावणी

२५० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांच्या उपस्थितीत छत्तीसगड राज्यस्तरीय हिंदु राष्ट्र अधिवेशन संपन्न!येत्या विधानसभेत लवकरच कठोर धर्मांतरविरोधी कायदा लागू करू ! – छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचे आश्वासन

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांसाठी भारतीय कपास महामंडळानेकापूस किसान मोबाईल अँप केले विकसीत

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून देशभरातील 83 शहरांमधील 2,072 केंद्रांवर नागरी सेवा (पूर्व) परीक्षा 2026 चे आयोजन

आज मुंबईत भाऊबीजेनिमित्ताने धावणार बीइएसटी च्या अतिरिक्त बसेस..

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई येथील सिडकोच्या अखत्यारीतील १४ स्थानके मध्य रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरित स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर रेल्वे प्रवाशांना मोठी खुशखबर; प्रवास होणार अधिक सुखकर खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला मोठे यश…