vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पुणे मेट्रोची प्रवासी सेवा रात्री 11 वाजेपर्यंत आता पुण्यात मेट्रोच्या पर्पल आणि अ‍ॅक्वा लाईन वर सेवा रात्री 11 पर्यंत चालवली जाणार

 पुणे मेट्रोची प्रवासी सेवा रात्री 11 वाजेपर्यंत आता पुण्यात मेट्रोच्या पर्पल आणि अ‍ॅक्वा लाईन वर सेवा रात्री 11 पर्यंत चालवली जाणार

 

पुणे प्रतिनिध-आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन या शुभ दिनाच्या औचित त्याने पुणे मेट्रोची प्रवासी सेवा रात्री 11 वाजेपर्यंत आता पुण्यात मेट्रोच्या पर्पल आणि अ‍ॅक्वा लाईन वर सेवा रात्री 11 पर्यंत चालवली जाणार आहे.

आजपासून पुणे मेट्रोची प्रवासी सेवा रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. सकाळी सहा वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत प्रवास करता येणार आहे. प आज प्रजासत्ताक दिनापासून पुणे मेट्रो च्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांना पुणे मेट्रोने प्रवास अधिक सुलभ व जलद करता यावा याउद्देशाने पुणे मेट्रोचे ‘एक पुणे ट्रांझिट कार्ड’ 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनी पहिल्या 5000 प्रवाशांसाठी विशेष सवलतीसह उपलब्ध असतील. नेहमी 118 रुपये शुल्क असणारे हे कार्ड प्रवाशांसाठी केवळ 20 रुपयांत उपलब्ध असणार आहेत. हे कार्ड खरेदी करण्यासाठी कुठल्याही कागदपत्रांची आआवश्यकता नसणार असल्याचे सूत्रांकडून कळते

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू  

वन पर्यटनासाठी पाच वनसफारी गाड्या व पोलिसांच्या ६३ दुचाकी वाहनांचे पालकमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण जळगाव जिल्ह्यात वन्यजीव पर्यटन व पोलीस आधुनिकीकरणाला गती

vishwatmaklokswamivarta

🌧️ रायगड जिल्ह्यासाठी IMD नाऊकास्ट इशारा (सायं. ७:०० ते रात्री १०:००)

रायगड जि.प, पं.समिती सदस्यासाठी अलिबाग येथे कार्यशाळेचे आयोजन

वर्ष २०२६ अखेर शेतकऱ्यांना १२ तास मोफत वीज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आर्वी येथे नवीन प्रशासकीय इमारतीसह विविध विकास कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण

सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नामतालिकेसाठीपात्र व्यक्तींनी ३१ मेपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन