vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

नाशिक-सूरत महामार्गावर भीषण अपघात, बस 200 फूट दरीत कोसळली, ७ जण जागीच ठार, १५ जणांची प्रकृती गंभीर

नाशिक-सूरत महामार्गावर भीषण अपघात, बस 200 फूट दरीत कोसळली, ७ जण जागीच ठार, १५ जणांची प्रकृती गंभीर

 

राज्य प्रतिनिधी-महाराष्ट्रातील नाशिक-गुजरात महामार्गावर रविवारी पहाटे एक लक्झरी बस 200 फूट दरीत कोसळली. पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. किमान सात जणांना आपला जीव गमवावा लागला, तर 15 जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले

नाशिक – सुरत महामार्गावर सापुतारा घाटात खासगी लक्झरी बसला भीषण अपघात झालाय. खासगी बस 200 फूट दरीत कोसळल्याने अपघात झाला. या अपघातात 7 जण जागीच ठार तर 15 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आज पहाटे 5:30 वआजेच्या दरम्यान अपघात झाला

सापुतारा जवळ अवघड वळण असणाऱ्या ही बस दरीत कोसळली आहे. बस जवळपास 100 ते 150 फूट खाली कोसळली आहे. बसमध्ये असणाऱ्या प्रवाशांपैकी एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाला. 18 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच बचावकार्य सुरु करण्यात आलं होतं. दरम्यान, जखमींना वणी आणि नांदोरी येथील प्राथमिक उपचार केंद्रात दाखल करण्यात आलं आहे. अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

000000

संबंधित पोस्ट

अक्षय्य तृतीयेला बालविवाह रोखण्यासाठी रायगड प्रशासन सज्ज;*नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कडक कारवाई

राजपत्रित अधिकारी महासंघातर्फे ग. दि. कुलथे यांना अभिवादन

फिनिक्स पुरस्कारामुळे काम करण्याचे, जबाबदारी पार पाडण्याचे बळ द्विगुणित – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठी पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फिनिक्स पुरस्काराने सन्मान

vishwatmaklokswamivarta

भारतीय सशस्त्र दलात अधिकारी पदासाठी पूर्वप्रशिक्षणाची संधी,पूर्वतयारीसाठी २५ एप्रिल रोजी मुलाखतीस उपस्थित राहण्याचे आवाहन

नाविण्यपूर्ण उपक्रमांद्वारे जादूटोणा विरोधी कायद्याची प्रचार, प्रसिद्धी करा- विभागीय आयुक्त शीतल तेली*

शासकीय योजनांचा उद्देश सफल व्हावा – खासदार नामदेव किरसान-दिशा समितीच्या आढावा