vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

कल्याणमध्ये इमारत दुर्घटनेत ६ मृत्यू, ४ जखमी..

कल्याणमध्ये इमारत दुर्घटनेत ६ मृत्यू, ४ जखमी..

[ कल्याण  प्रतिनिधी- कल्याणमध्ये  परिसरात असलेल्या एका चार मजली इमारतीचा चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू तर ४ जण जखमी. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची माहिती. अग्निशमन दल, पालिका अधिकारी आणि पोलिसांकडून बचाव कार्य सुरू.

कल्याणमध्ये मंगलराघो नगर परिसरात असलेल्या एका चार मजली इमारतीचा चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू तर ४ जण जखमी. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची माहिती. अग्निशमन दल, पालिका अधिकारी आणि पोलिसांकडून बचाव कार्य सुरू.

संबंधित पोस्ट

कुकडी व घोड प्रकल्पातील प्रलंबित कामांचा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला आढावा,कालवा दुरुस्तीसाठी निधी कमी पडू देणार नाही

ठाणे जिल्हा प्रशासन आयोजित ‘छायाचित्रण स्पर्धा 2025’स्पर्धा जिंकणाऱ्या प्रत्येक गटातील पहिल्या तीन छायाचित्रकारांना आकर्षक बक्षिसे,तर निवडक 100 छायाचित्रांना ‘कॉफीटेबल बुक’मध्ये स्थान छायाचित्रे पाठविण्याची अंतिम मुदत 17 सप्टेंबर

vishwatmaklokswamivarta

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिओ इथं ब्रिक्स शिखर परिषदेत ‘पर्यावरण, COP30 आणि जागतिक आरोग्य’ या विषयावरील सत्राला संबोधित केलं. यातील महत्त्वाच्या मुद्दे..

आसाम, केरळम आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी थंडावणार

vishwatmaklokswamivarta

सैन्याधिका-यांच्या पूर्वप्रशिक्षणासाठी अकोल्यात 13 जानेवारीला मुलाखती…

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा २०२७-नियोजित विकास कामे समन्वयाने वेळेत पूर्ण करावीत मुख्य सचिव राजेश अग्रवाल-त्र्यंबकेश्वर येथे विविध विकास कामांची पाहणी…