vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्मप्रदेश

झोन स्तरीय निरंकारी बाल समागम

झोन स्तरीय निरंकारी बाल समागम

जालना/प्रतिनिधी

सदगुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या आशिर्वादाने झोन स्तरीय निरंकारी बाल समागम जालना येथे आयोजित केला आहे. रविवार दि.15 जून 2025 सकाळी 11 ते 2 या वेळेत मुक्तेश्वर सांस्कृतिक सभागृह एवं लॉन्स, मोतीबाग रोड, जुना जालना येथे आयोजित केला आहे. या प्रसंगी संत निरंकारी मडंळाचे बिलासपुर छत्तीगड येथील झोनल प्रमुख परम पुज्य सुदंर श्यामजी यांच्या मुख्य प्रवचनाचा कार्यक्रमही आयोजित केला आहे. तरी जालना जिल्हा व छत्रपती संभाजीनगर येथील सर्व बालकांनी व त्यांच्या पालकांनी तसेच भाविक भक्तांनी मोठ्या सख्येने उपस्थित राहून परम पुज्य सुंदर श्यामजी यांच्याअमृत वचनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अहिल्यानगर येथील प.पूज्य हरीष खुबचंदानी, छ. संभाजीनगर येथील सिडको ब्रॅचचे संयोजक डी. जी. दळवी, जालना जिल्हा संयोजक राजकुमार पारसवाणि, किरण गरड, छ. सभाजीनगर सिंधि कॉलनी ब्रॅचचे मुखि सचिन अधाने यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

जिल्हा विकास आराखड्यांतर्गत धोरणात्मक कामांसाठीजिल्हा वार्षिक योजनेतील 25 टक्के निधी राखीव ठेवावा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील – जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न- सन 2026-27 साठी 676 कोटी 29 लाख रूपये नियतव्यय मंजूर – गत आर्थिक वर्षातील निधी जवळपास 100 टक्के खर्च

भुईकोट किल्ल्याच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा!जिल्हा प्रशासन व लष्कर प्रशासनामध्ये सामंजस्य करार;पर्यटन विकासाला मिळणार नवी गती..

vishwatmaklokswamivarta

मेळघाटातील अंगणवाडी, पोषण पुनर्वसन केंद्रांना मंत्री तटकरे यांच्या भेटी

औषध विक्रेता बंदच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहिर

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते राज्य रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ• रस्ता सुरक्षा जनजागृती रॅलीस हिरवी झेंडी दाखवून केले मार्गस्थ 

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समितीस 14 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta