vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

अ‍ॅक्सिओम फोर मोहिमेअंतर्गत शुभांशु शुक्लासह चार अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर सुखरूप परतले.

अ‍ॅक्सिओम फोर मोहिमेअंतर्गत शुभांशु शुक्लासह चार अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर सुखरूप परतले.

राज्य प्रतिनिधी-अ‍ॅक्सिओम फोर मोहिमेअंतर्गत शुभांशु शुक्लासह चार अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर सुखरूप परतले आहेत अ‍ॅक्सिओम-४ ड्रॅगन अंतराळयानाच्या यशस्वी पृथ्वीवरील परतीमुळे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचे कुटुंब अत्यंत आनंदित झाले आहेत

या ऐतिहासिक क्षणी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी स्वागत केले

जगाच्या इतिहासावर भारतीय अंतराळवीराची नोंद झाली आयएसएसवरील भारताचे पहिले अंतराळवीर आयएएफ ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे आज दुपारी ४:३० वाजता आयएसएसवरून ऐतिहासिक अनडॉकिंग केले आहे.६०+ वैज्ञानिक प्रयोगांसह २० दिवसांची ही मोहीम जागतिक अंतराळ संशोधनाला नवी दिशा देणार असल्याचे यावेळी सांगण्यात येत आहे दरम्यान परतीच्या मार्गावर

अ‍ॅक्सिओम ४ ड्रॅगन अंतराळयान पृथ्वीवर परतण्याच्या मार्गावर आहे. ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला आणि अ‍ॅक्सिओम-४ मोहिमेतील त्यांच्या सहकाऱ्यांना, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात १८ दिवसांचा ऐतिहासिक प्रवास पूर्ण केल्यानंतर, पृथ्वीवर यशस्वीरित्या परतल्यानंतर ड्रॅगन अंतराळयानातून रिकव्हरी व्हेईकलवर आणण्यात आले.

अ‍ॅक्सिओम ४ ड्रॅगन अंतराळयान पृथ्वीवर परतण्याच्या मार्गावर; असताना कॅलिफोर्निया किनाऱ्यावर कोसळण्यापूर्वी ड्रॅगन अंतराळयानाचे पॅराशूट तैनात केले गेले होत

अंतराळ स्थानकात (ISS) १८ दिवसांच्या यशस्वी वास्तव्यानंतर, ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला आणि Axiom-4 मोहिमेतील सहकारी ड्रॅगन अंतराळयानातून सुरक्षितपणे पॅसिफिक महासागरात उतरले.

| अ‍ॅक्सिओम-४ ड्रॅगन अंतराळयानाच्या यशस्वी पृथ्वीवरील परतीमुळे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचे कुटुंब अत्यंत आनंदित

.भारतासाठी ऐतिहासिक क्षण! Axiom-4 मिशनमधील IAF ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांची ISS वरून यशस्वी undocking! ISS वरील स्वदेशी प्रयोग जागतिक विज्ञानासाठी ठरणार लाभदायक. #ViksitBharat च्या अंतराळ वाटचालीतला अभिमानास्पद टप्पा!

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी अंतराळ मोहिमेनंतर पृथ्वीवर परतलेल्या ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचं स्वागत केलं.ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचे त्यांच्या ऐतिहासिक अंतराळ प्रवासातून पृथ्वीवर परतल्याबद्दल मी राष्ट्रासह मनःपूर्वक स्वागत करतो. – पंतप्रधान नरेंद्र मोदी 🇮🇳 भारताने आज जागतिक अंतराळ क्षेत्रात आपले ठाम स्थान निर्माण केले आहे.आपल्या एका तेजस्वी सुपुत्राने यशस्वी अंतराळ प्रवास पूर्ण करून परत आल्याचा हा भारतासाठी गौरवाचा क्षण आहे.— केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग

संबंधित पोस्ट

त्र्यंबक-नाशिकमध्ये सिंहस्थकुंभमेळा २०२७ चे आयोजन-कुंभमेळ्याच्या माध्यमातून येथे येणारा प्रत्येक भाविक भारताचे पर्यायाने महाराष्ट्राचे प्रतिबिंब सोबत नेणार आहे. त्यामुळे यशस्वी आयोजनातून जगाला आकर्षण वाटणारा कुंभमेळा करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

गोठ्यात आता कालवडींचे प्रमाण वाढणार  सेक्स सॉर्टेड सिमेनसाठी नियोजनमधून एक कोटीचा निधी मंजूर- पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा पुढाकार- जिल्ह्यात सध्या 17 हजार 391 सिमेन डोस उपलब्ध

देहर्जे प्रकल्पबाधितांना भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी मलवाडा पॅटर्न तयार करा – मंत्री गणेश नाईक

मुंबईत सार्वत्रिक पारशी नोंदणी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राला गौरवशाली इतिहास- सहकार राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर दि.महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनचा २६ वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात..

vishwatmaklokswamivarta

चिपी – मुंबई विमानसेवा तातडीने सुरू करण्यासाठीच्या परवाने आणि प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा- मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta