vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन

मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन

नाशिक, येवला, प्रतिनिधी : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज येवला शहरातील ७७ लाखांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यामध्ये रस्ता काँक्रीटीकरण, व्यायाम शाळा, सभामंडप यासह विविध विकास कामांचा समावेश आहे. ही सर्व विकासकामे नियोजित वेळेत पूर्ण करण्यात यावेत अशा सूचना मंत्री श्री भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, शहर अभियंता राजेंद्र सुतावणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एच.बी.चव्हाण यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला शहरातील या विकासकामांचे झाले भूमिपूजन

येवला शहरातील बादापूर रोड भागातील बदापूर रोड ते साईबाबा मंदिर पाठीमागील बाजू पावतो रस्ता कॉंक्रिटीकरण व भूमिगत गटार करणे कामाचे भूमिपूजन (र.रु. २५ लक्ष)येवला शहरातील पारेगाव रोडवरील स. नं. १०६ /११ दत्तमंदिराजवळ सभामंडप बांधणे कामाचे भूमिपूजन (र.रु.२० लक्ष)

येवला शहरातील पारेगाव रोड येथे दत्त मंदिराजवळ व्यायाम शाळेचे बांधकाम करणे कामाचे भूमिपूजन (र.रु.१० लक्ष)येवला शहरातील विशाल परदेशी यांच्या घरासमोरील रस्ता काँक्रिटीकरण करणे (र.रु. २२ लक्ष)

000000

संबंधित पोस्ट

ॲसिड हल्ला पीडितेस शासन सर्वतोपरी मदत करणार – महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे-पीडित मुलीशी व तिच्या कुटुंबीयांशी आदिती तटकरे यांनी साधला संवाद

vishwatmaklokswamivarta

आदिवासी बांधवांसोबत वनजागेवरील २५ हजार झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी धोरण – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पुनर्वसनाला गती

vishwatmaklokswamivarta

मुंबई पोलिसांचे डीसीपी डॉ. सुधाकर पठारे यांचे हैदराबादमध्ये रस्ते अपघातात निधन…

आयआयएमसी’ची एमए आणि पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू; ई-समुपदेशनासाठी नोंदणीची अंतिम तारीख 7 जून 2026 तीन नवीन विशेष एमए अभ्यासक्रमांमुळे आयआयएमसीच्या सहा शैक्षणिक परिसरांमधील अभ्यासक्रमांमध्ये वाढ

कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशनचा उपक्रम; “डिजिटल शेती शाळा”

अहिल्यानगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मास्टर प्लॅन राबविण्यावर भर – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील