vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्मठळक बातम्या

दिपावली पुजन* “मुहूर्त” दि. १७|१०|२०२५ शुक्रवार…. एकादशी सह    *वसुबारस* सायं ६.नंतर सवत्स गाईचे पूजन करावे.(गुळाचा नैवेद्य दाखवला)

*दिपावली पुजन* “मुहूर्त”दि. १७|१०|२०२५ शुक्रवार…. एकादशी सह  *वसुबारस*सायं ६.नंतर सवत्स गाईचे पूजन करावे.(गुळाचा नैवेद्य दाखवला)

अध्यात्मिक वार्ता-दिपावली पुजन* “मुहूर्त”दि. १७|१०|२०२५ शुक्रवार…. एकादशी सह  *वसुबारस*सायं ६.नंतर सवत्स गाईचे पूजन करावे.(गुळाचा नैवेद्य दाखवला)

दि. १८|१०|२०२५ शनिवार *धनत्रयोदशी*पूजेची वेळ.. सायं.६..१३मि.ते ८.रात्री १० ते १२.३० पर्यंत…दि *. २०|१०|२०२५ सोमवार …

  *नरक चतुर्दशी*

अभ्यंगस्नान पहाटे ५ .२० ते ६ .४० पर्यंत.

 *दि. २१|१०|२०२५ मंगळवार…

*लक्ष्मी कुबेर पूजन*

अभ्यंगस्नान…

लक्ष्मी गादी पूजन (आसन).. सकाळी ९ ते १२.३० पर्यंत..

 *लक्ष्मी कुबेर* पूजन…वेळ *दुपारी ३ ते ४.३०* *सायं. ६ ते ८.३०* रात्री *१०.३०ते १२ पर्यंत…  *टीप* … हे मुहूर्त ही वेळ दाते पंचांगानुसार आहे . दिवाळी लक्ष्मीपूजन २१ ऑक्टोंबर रोजी मंगळवारी करावे जरी अमावस्या संपत असेल तरी सूर्याने पाहिलेली तिथि मानावी

सविस्तर खुलासा

दाते पंचांग पान नंबर ८६…दि.२२|१०|२०२५ बुधवार *दिवाळी पाडवा*अभ्यंगस्नान , वही पूजन, गोवर्धन पूजन, अन्नकोट *वही पूजन*पहाटे *३ ते ६* व सकाळी *६.३०ते ९.३० व ११ ते १२.३०* *गोवर्धन पूजन*  सकाळी *६.३०ते ९.३०* व *११ ते १२.३०* पर्यंत..*ऑफिस दुकान उघडणे* .. सकाळी ६.३० ते ९.३० पर्यंत..

.दि. २३|१०|२०२५ गुरुवार   *भाऊबीज* (यमद्वितीया)….. *सर्वांना दिवाळीच्या* *हार्दिक शुभेच्छा*

   *शुभ दीपावली*

     🙏🏻💐🙏🏻

संबंधित पोस्ट

विकसित भारतासाठी महिला व बालकांचा सर्वांगीण विकास राज्यांच्या समन्वयाने शक्य- केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी कुपोषण निर्मूलन व महिलांच्या सुरक्षेसाठी अंगणवाडी व योजनांच्या बळकटीकरणाची महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांची मागणी..

सन २०२४- २०२५ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा २१ फेब्रुवारी२०२५ व बारावी बोर्ड परीक्षा ११ फेब्रुवारी, २०२५ रोजी सुरू होणार आहे कॉपीमुक्त परीक्षा’ पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज…

vishwatmaklokswamivarta

भारत गौरव ट्रेन – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट यात्रेत सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या 81 वा वर्धापनदिन सोहळा* *राज्यपालांच्या हस्ते अनेक मान्यवरांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराचे वितरण होणार*

सानपाडा नवी मुंबई पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

राखी पौर्णिमा अवघ्या काही दिवसावरच येऊन ठेपले असून बाजारपेठ राखण्यासाठी सज्ज !!