vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महात्मा बसवेश्वर यांच्या नियोजित पुतळा पाया भरणीचा कार्यक्रम संपन्न. 

महात्मा बसवेश्वर यांच्या नियोजित पुतळा पाया भरणीचा कार्यक्रम संपन्न.

 

छत्रपती संभाजीनगर: – प्रतिनिधी-जगतज्योती महात्मा बसवेश्वर या यांचा अश्वारूढ पुतळा टीव्ही सेंटर जवळील स्वामी विवेकानंद उद्यानाच्या पश्चिमेस बसविण्यात येणार आहे. दि.५/११/२०२५ रोजी मा.प्रशासक तथा मनपा आयुक्त जी.श्रीकांत यांच्या हस्ते पायाभरणीचा कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी शहर अभियंता श्री.फारूक कार्यकारी अभियंता श्री.अनिल तनपुरे,उप अभियंता श्री संतोष जापकर, शिल्पकार निरंजन मडिलगेकर यांच्यासह पुतळा समिती सदस्य सचिन संगशेट्टी,सचिन खैरे, विरभद्र गादगे,प्रभाकर पटणे,शिवा खांडखुळे, प्रदीप बुरांडे, कृष्णा बनकर,आशिष लकडे,राजेश कोठाळे, कृष्णा अप्पा कोठाळे, स्वामी साहेब,नितीन माठे,अशोक हुंडिवाले,कैलास कोठळे,शिवलिंग गुळवे, कळसने अप्पा,महेश भोगावकर यांच्यासह लिंगायत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी जिल्ह्यात 22 हजार 375 महिलांची प्रक्रिया प्रलंबित

पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची केली पाहणी

vishwatmaklokswamivarta

चिखलीत जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक संपन्न!उद्योजकांनी कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगाकडे वळावे जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांचे आवाहन.

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नवी मुंबईत ‘भारत टॅक्सी’ सेवेचा प्रारंभ

भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांची मुलगी आणि नेव्ही चिल्ड्रन स्कूलची माजी विद्यार्थिनी काम्या कार्तिकेयन हिनं रचला नवा इतिहास. 

vishwatmaklokswamivarta

भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. भास्कर आबा दानवे यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे