vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

मुंबई पोलिसांनी केला आंतरराष्ट्रीय बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश! 

मुंबई पोलिसांनी केला आंतरराष्ट्रीय बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश!

मुंबई प्रतिनिधी-मुलुंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या@ हद्दीतील एका कॉलनीमध्ये बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून काही इसमांनी बँकेचे पदाधिकारी असल्याची बनावट ओळख सांगून परदेशातील नागरिकांची कर्जाच्या नावावर पैसे घेऊन फसवणूक केली. असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून पाच आरोपींना अटक केली आहे त्यांचे सामानही जप्त करण्यात आले आहे

प्राप्त माहितीनुसार

मुलुंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या@ हद्दीतील एका कॉलनीमध्ये बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून काही इसमांनी बँकेचे पदाधिकारी असल्याची बनावट ओळख सांगून परदेशातील नागरिकांची कर्जाच्या नावावर पैसे घेऊन फसवणूक केली.

या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सापळा रचून सदर गुन्ह्याच्या ठिकाणी छापा टाकून ५ आरोपींना अटक केली असून अंदाजे ₹ ७६,०००/- रोख रक्कम तसेच २ लॅपटॉप, ११ मोबाईल फोन आणि २ राउटर्स इत्यादी मुद्देमाल जप्त केला आहे.

संबंधित पोस्ट

नियमबाह्य तेजस्वी एलईडी बल्बप्रकरणी1044 वाहनधारकांना साडेचार लाख रुपये दंडाची आकारणी वायुवेग पथकाची वर्षभरातील कारवाई

ठाणे आणि जवळपास परिसरातील कारच्या खिडक्या आणि बॅग लिफ्टिंगमध्ये गुंतलेल्या टोळीचा पर्दाफाश: ठाणे पोलिसांच्या गुन्हे पथकाची कारवाई दोघांना अटक

दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ आढळल्यास कठोर कारवाई,भेसळ करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल होणार; जिल्हास्तरीय पथकाकडून तपासणी मोहीम

ठाण्यात 50 घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरट्याला अटक!

vishwatmaklokswamivarta

बालिकेची माहिती देणाऱ्यास महाराष्ट्र पोलिस दलाकडून 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहिर 

सीबीआय) महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी इथून चालवल्या जात असलेले बेकायदेशीर कॉल सेंटरचे रॅकेट केले उध्वस्त सायबर फसवणुकीत सहभागी 5 आरोपींना अटक 44 लॅपटॉप, 71 मोबाईल फोन, सोने, आलिशान गाड्या आणि मोठी रोकडही केली जप्त