vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळप्रदेशस्थानिक बातम्या

गडचिरोलीत कबड्डीचा थरार! वीर बाबुराव शेडमाके स्पर्धेत ‘जय सेवा कबड्डी संघ, सोडे’चा विजय..

गडचिरोलीत कबड्डीचा थरार!

वीर बाबुराव शेडमाके स्पर्धेत ‘जय सेवा कबड्डी संघ, सोडे’चा विजय..

खेळ प्रतिनिधी-

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वीर बाबुराव शेडमाके कबड्डी स्पर्धेला आज सकाळपासून उत्साहात सुरुवात झाली.मैदानात रिबीन कापून तसेच वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून माननीय पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन केले. स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण १० उपविभागांतील १० संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. विविध सामने रंगतदार ठरले.

 

स्पर्धेच्या अंतिम फेरीत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन झाले.

🥉 तृतीय क्रमांक – पेंढरी उपविभागातील युवा मंडळ संघ, साखेरा

🥈 द्वितीय क्रमांक – अहेरी उपविभागातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संघ, आष्टी

🥇 अंतिम विजेते – धानोरा उपविभागातील जय सेवा कबड्डी संघ, सोडे यांनी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.ही स्पर्धा खेळाडूंच्या कौशल्य, संघभावना व क्रीडास्पर्धेच्या भावनेचे उत्तम उदाहरण ठरली.

#GadchiroliPolice

संबंधित पोस्ट

ड्रोन उड्डाणास प्रतिबंध…

vishwatmaklokswamivarta

शिर्डी: साईबाबा मंदिर परिसरात खाद्य विक्रेत्या महिलेची चाकूने हत्या; दोन तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले.

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

मालवणीचा गोडवा, ठसका जगभर पोहोचविणाऱ्या प्रतिभावंताला मुकलो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वस्त्रहरणकार ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांना श्रद्धांजली…

vishwatmaklokswamivarta

अ‍ॅड. दिपक नाईक यांची राष्ट्रवादी शहर जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती..

vishwatmaklokswamivarta

ब्रेकवॉटर भिंत व प्रवासी जेटी प्रकल्पामुळे पर्यटन व मत्स्यव्यवसायाला चालना     – मत्स्यव्यवसाय,बंदरे मंत्री नितेश राणे*