vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

वर्षा अखेर दुर्दैवी घटना मोठी बातमी*भांडुप रेल्वे स्थानक जवळ स्टेशन बस डेपो जवळ बस खाली प्रवासी पादचारी चिरडले

2025 या वर्षा अखेर दुर्दैवी घटना मोठी बातमी*भांडुप रेल्वे स्थानक जवळ स्टेशन बस डेपो जवळ बस खाली प्रवासी पादचारी चिरडले

मुंबई प्रतिनिधी-2025 या वर्षा अखेर दुर्दैवी घटना घडली मोठी बातमी*भांडुप रेल्वे स्थानक जवळ स्टेशन बस डेपो जवळ बस खाली प्रवासी पादचारी चिरडले गेले असल्याची माहिती समोर येत आहे,

कामावरून घरी जात असताना झाला हा अपघात ,भांडुप वेस्ट स्टेशनला मोठा अपघात चार-पाच जणांना बस खाली चिरडले  अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी प्राथमिक माहितीनुसार, बस रिवर्स घेताना प्रवाशांना धडकली रात्री १०:०५ वाजता ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे  मुंबई अग्निशमन दल, पोलिस, बेस्ट कर्मचारी आणि १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या

जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात येत आहे,जखमींची नेमकी संख्या आणि प्रकृती अद्याप निश्चित झालेली नाही

पोलिस आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी उपस्थित आहेत आणि घटनेचा तपास सुरू आहे.

संबंधित पोस्ट

बेलापूर, सानपाडा आणि तुर्भे येथील व्यावसायिक मालमत्ता जप्त-नवी मुंबई महापालिकेच्या जप्ती पथकाकडून थकीत मालमत्ताधारकांवर कठोर कारवाई

vishwatmaklokswamivarta

दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा आणि उमरखाडी परिसरातील पुनर्विकास व गृहनिर्माण प्रकल्पांना गती देणार- राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

नवीन कायद्याचा वापर करुन देशामध्ये असलेला पहिला क्रमांक टिकवून ठेवण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांपुढे आव्हान राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपण सर्व कटिबध्द    – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनामध्ये वाढ आणिमच्छिमारांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वंकष धोरण- मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

vishwatmaklokswamivarta

वारणा धरणात 28.23 टी.एम.सी. पाणीसाठा