vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शनिवारी भोकर येथे शासकीय सेवांचा महामेळावा नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन विविध विभागाचे स्टॉल लागणार 

शनिवारी भोकर येथे शासकीय सेवांचा महामेळावा नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन विविध विभागाचे स्टॉल लागणार

नांदेड प्रतिनिधी :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या सूचनेनुसार प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष नरेंद्र ब्रम्हे यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासन व तालुका विधी सेवा समिती भोकर तसेच अभिवक्ता संघ भोकर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार 28 फेब्रुवारी 2026 रोजी भोकर येथे हनुमान नगर, खुले मैदान, किनवट रोड, भोकर येथे शासकीय सेवांचा महामेळावा आयोजित केला आहे.

या मेळाव्यात आरोग्य शिबिरासह शासनाच्या विविध योजनांचे स्टॉल लावण्यात येणार आहे. नागरिक, ग्रामस्थांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद देशपांडे व भोकर तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष मोहमद नासिर मोहम्मद सलीम यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

फास्टट्रॅग चा नवीन पास:आता देशभर फिरण्यासाठी नवा टोल पास फायदा?

महाराष्ट्राला देशाची हरित ऊर्जा राजधानी बनविण्याचे उद्दिष्ट- अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे

vishwatmaklokswamivarta

रोजगार निर्मिती कार्यक्रमातील कर्ज प्रकरणे डिसेंबरपर्यंत निकाली काढावीत-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

संतोष भुतेकर यांना युवा पत्रकार पुरस्कार प्रदान…

इस्राईल येथे रोजगाराची संधी उपलब्ध

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश भगवान सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासिकांच्या विद्यार्थ्यांनी काढली पारंपारिक वेशात आषाढी दिंडी..