vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिका -स्थायी, परिवहन समितींसह प्रभाग, विशेष व तदर्थ समिती सभापतींची निवड

नवी मुंबई महानगरपालिका -स्थायी, परिवहन समितींसह प्रभाग, विशेष व तदर्थ समिती सभापतींची निवड

          नवी मुंबई प्रतिनिधी -नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती, परिवहन समिती, 8 प्रभाग समिती, 6 वि4षय समिती व 5 तदर्थ समित्यांच्या सभापतीपदासाठी तसेच 6 विशेष समित्यांच्या उपसभापतीपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत एकच नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्याने सर्व समिती सभापतींची व 6 विशेष समित्यांच्या उपसभापतींची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करत पिठासन अधिकारी तथा ठाणे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी पुष्पगुच्छ देऊन निवड झालेल्या समिती सभापतींचे अभिनंदन केले

स्थायी समिती सभापती – श्री.अशोक भाऊसाो. पाटील,परिवहन समिती सभापती – श्री.विकास कुंडलीक झंजाड

अ” प्रभाग समिती सभापती – श्री.दिपक रघुनाथ पवार

“ब” प्रभाग समिती सभापती – श्रीम.रुपाली किस्मत भगत

“क” प्रभाग समिती सभापती – श्रीम.शैला जगदीश पाटील

“ड” प्रभाग समिती सभापती – श्री.प्रकाश नानाभाऊ मोरे

“इ” प्रभाग समिती सभापती – श्रीम.चंद्रभागा शंकर मोरे

“फ” प्रभाग समिती सभापती – श्रीम.ललिता घनशाम मढव

“जी” प्रभाग समिती सभापती – श्रीम.हेमांगी अंकुश सोनावणे

एच” प्रभाग समिती सभापती – श्री.भरत कृष्णा भोई,आरोग्य परिरक्षण व वैद्यकीय सहाय्य समिती – डॉ. जयाजी कृष्णा नाथ (सभापती

     श्री.गणेश प्रकाश सकपाळ (उपसभापती) महिला व बालकल्याण समिती – श्रीम. सलुजा संदीप सुतार (सभापती)  श्रीम.रूपाली किस्मत भगत (उपसभापती) पाणी पुरवठा व मलनि:स्सारण समिती – श्री. रविकांत भगवान पाटील (सभापती ,   डॉ.प्रणाली काशिनाथ पाटील (उपसभापती) समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार समिती – श्रीम. रंजना सुधाकर सोनावणे (सभापती)

     श्रीम. सुरेखा अशोक नरबागे (उपसभापती) विधी समिती – श्रीम. सायली नारायण शिंदे (सभापती)  श्री. शिवाजी बाजीराव खोपडे (उपसभापती) क्रीडा, सांस्कृतिक व युवक कल्याण समिती – श्री. गिरीश कान्हा म्हात्रे (सभापती)  श्री.राजू भालचंद्र मढवी (उपसभापती) नगररचना विभागाकडील कामकाजासंबंधात तदर्थ समिती – श्री. सुरज बाळाराम पाटील (सभापती)आरोग्य विभागाकडील कामकाजासंबंधात तदर्थ समिती – डॉ.जयाजी कृष्णा नाथ (सभापती)अभियांत्रिकी विभागाकडील कामकाजासंबंधात तदर्थ समिती – श्री. शशिकांत हंबीरराव राऊत (सभापती)

नगररचना, आरोग्य, अभियांत्रिकी विभाग वगळून इतर सर्व विभागाकडील कामकाजासंबंधात तदर्थ समिती – श्री. सुधाकर संभाजी सोनवणे (सभापती)महापालिका कामकाज पूरक तदर्थ समिती – श्री. सागर ज्ञानेश्वर नाईक (सभापती)

0000

संबंधित पोस्ट

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता २१ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दापोडी पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

महाराष्ट्र सदनात ‘लाईव्ह पेंटिंग’ आणि ‘कलात्मक पतंग निर्मिती’चा अनोखा उत्सव,फाईन लाईन आर्ट अकॅडमी’चा उपक्रम; कलाकुसर पाहून दिल्लीकर स्तिमित..

vishwatmaklokswamivarta

आम आदमी पार्टी च्या प्रदेश सचिव पदी सुग्रीव मुंडे यांची नियुक्ती

नोंदणीकृत कलापथक संस्थांनी-जिल्हा माहिती कार्यालयाकडे दरपत्रकासह प्रस्ताव द्यावेत

vishwatmaklokswamivarta

अण्णासाहेब पाटील यांची ९२ वी जयंतीमहामंडळाच्या बुलढाणा जिल्हा कार्यालयात साजरी

vishwatmaklokswamivarta