vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

इंधन तुटवड्याच्या अफवा पसरवणाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल 

इंधन तुटवड्याच्या अफवा पसरवणाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल

​अहिल्यानगर प्रतिनिधी -जिल्ह्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची प्रशासकीय माहिती. सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲपवर पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या तुटवड्याबाबत पसरवल्या जाणाऱ्या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत.​आज जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीस अधीक्षक आणि पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

इंधन तुटवड्याच्या खोट्या बातम्या आणि अफवा पसरवणाऱ्यांवर आता थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.अशा बेकायदेशीर कृत्ये करणाऱ्यांवर पोलीस विभागामार्फत कठोर कारवाई केली जाईल.

नागरिकांनी कोणत्याही भूलथापांना किंवा चुकीच्या मेसेजेसना बळी पडू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.प्रशासनाला सहकार्य करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून सत्य माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा आणि अफवांना आळा घाला‌ !

0000

संबंधित पोस्ट

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत जमीन विक्रेत्यांनी संपर्क साधावा

ई-चलानद्वारे दंडात्मक रकमेचा भरणा प्रलंबित असलेल्या वाहनमालकांनी-एआय रिकव्हरी असिस्टंस् द्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणा करावा..

जागतिक शौचालय दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यात “हमारा शौचालय, हमारा भविष्य” मोहिमेला सुरुवात मोहीम १० डिसेंबर मानवी हक्क दिनापर्यंत राबविली जाणार

vishwatmaklokswamivarta

हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ते नांदेड विशेष रेल्वे गाड्यांची सुविधा उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

दीक्षाभूमीत सामाजिक समता, समानता, न्यायाच्या तत्त्वांचा अनुभव – पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधानांची दीक्षाभूमीला भेट

महालक्ष्मी साजसजावट स्पर्धा उत्साहात स्लग- दोन हजार स्पर्धकांनी नोंदवला सहभाग

vishwatmaklokswamivarta