vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आताची मोठी बातमी -भाजप नेते आणि नंदीग्रामचे आमदार शुभेंदु अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक (PA) चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या,  कार्यकर्त्यांमध्ये आक्रोश…

आताची मोठी बातमी -भाजप नेते आणि नंदीग्रामचे आमदार शुभेंदु अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक (PA) चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या,  कार्यकर्त्यांमध्ये आक्रोश…

राज्य प्रतिनिधी-

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक निकालानंतर 2026 हिंसाचार शिगेला पोहोचला असून, भाजप नेते आणि नंदीग्रामचे आमदार शुभेंदु अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक (PA) चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली याबाबत पश्चिम बंगाल पोलीस सदर घटनेचा माहिती घेऊन अज्ञात आरोपींचा शोध घेत आहे

 याबाबत सविस्तर माहिती अशी की २४ परगणा जिल्ह्यातील मध्यमग्राम भागात ही घटना घडली.कशी झाली हत्या?: चंद्रनाथ रथ हे आपल्या कारमध्ये असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेमध्ये कोणाचा हात?: भाजप नेत्यांनी या हत्येमागे तृणमूल काँग्रेसच्या (TMC) कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप केला आहे, तर टीएमसीने हे पोस्ट-पोल हिंसाचार असल्याचे म्हटले आहे.परिस्थिती: पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर राजकीय वातावरण अत्यंत तणावपूर्ण बनले आहे, सुवेंदू अधिकारी यांच्या PA ची हत्या ही एक मोठी खळबळजनक घटना मानली जात आहे.

संबंधित पोस्ट

रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी मतदारयादीतील ‘मॅपिंग’ प्रक्रियेत सहभागी व्हावे– जिल्हाधिकारी किशन जावळे

उष्माघाताचा वाढता धोका : खबरदारी घेतली तर संकट टळेल..

राज्यघटनेमुळे देशातील कोणत्याही व्यक्तीला सर्वोच्च पदाची संधीn- सरन्यायाधीश भूषण गवई मराठी माणूस सर्वोच्चपदी पोहोचल्याचा सार्थ अभिमान- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधीमंडळात गौरव.

नदी सुशोभीकरणापेक्षा प्रदूषणमुक्तीवर अधिक भर; स्वतंत्र ‘नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ लवकरच -पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

गुरु स्वतःसाठी न लढता समाजासाठी लढतो; हा आदर्श येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यात्रा ठिकाणी अन्न व्यावसायिकांनी नोंदणी प्रमाणपत्राशिवाय व्यवयाय करु नये *-अन्न व औषध प्रशासन विभाग*

vishwatmaklokswamivarta