vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

फिनलँडचे मुंबईतील वाणिज्यदूत श्री. एरिक आफ हेल्स्ट्रॉम यांनी महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांची आज बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात सदिच्छा भेट

फिनलँडचे मुंबईतील वाणिज्यदूत श्री. एरिक आफ हेल्स्ट्रॉम यांनी महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांची आज बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात सदिच्छा भेट

मुंबई प्रतिनिधी -सीएसटी🔹फिनलँडचे मुंबईतील वाणिज्यदूत श्री. एरिक आफ हेल्स्ट्रॉम यांनी महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांची आज बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात सदिच्छा भेट घेतली.

🔹अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, फिनलँडच्या परराष्ट्र मंत्रालयातील राजदूत श्रीमती टिट्टा माजा लुओटो आणि फिनलँडमधील अर्थतज्ञ श्रीमती मार्लेना आहोनेन आदी याप्रसंगी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी: माटुंगा ते मुलुंड दरम्यान रविवारी मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक ..

बलात्कार आणि हत्येसारख्या अमानुष गुन्ह्यांना कोणतीही माफी नाही. न्यायालयाने दिलेला निर्णय हा न्यायव्यवस्थेवरील विश्वास बळकट करणारा आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी आपले सरकार कटिबद्ध असून, अशा नरधमीवृत्तीच्या गुन्हेगारांविरोधात कठोरात कठोर कारवाई सुरूच राहील.-उपमुख्यमंत्री  सुनेत्राताई  अजित पवार

गुरु तेग बहादूर यांच्या हौतात्म्याच्या ३५० व्या वर्षानिमित्त राज्य शासनाच्या वतीने विशेष कार्यक्रमांचे आयोजन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जालना शहरातील रस्ते आणि चौकप्रायोगिक तत्वावर विकसीत करणार-जिल्हाधिकारी आशिमा मित्तल-   

vishwatmaklokswamivarta

शनिवारी भोकर येथे शासकीय सेवांचा महामेळावा नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन विविध विभागाचे स्टॉल लागणार 

केईएम रुग्णालयाचे शताब्दी वर्ष समाजोपयोगी ठरावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय शताब्दी वर्ष शुभारंभ कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta