vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी: माटुंगा ते मुलुंड दरम्यान रविवारी मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक ..

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी: माटुंगा ते मुलुंड दरम्यान रविवारी मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक ..

मुंबई प्रतिनिधी-मध्य रेल्वेचा 10 मे रोजी रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. हा मेगाब्लॉक जवळपास 4 ते 45 तासांचा असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे हा मेगाब्लॉक प्रवाशांचे हाल करणार असल्याच दिसून येत आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा आणि मुलुंड दरम्यान तसेच ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक असणार आहे. कसा असेल मेगाब्लॉक, कोणत्या वेळेत प्रवास करणं टाळा.

ठाण्यापलीकडील जलद गाड्या मुलुंड स्थानकावर डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सकाळी 11.03 ते दुपारी 3.38 पर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड स्थानकावर अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या मुलुंड आणि माटुंगा स्थानकादरम्यान थांबणार आहेत. यामध्ये 15 मिनिटांची तफावत पाहायला मिळेल.

मध्य रेल्वेप्रमाणेच ट्रान्स हार्बर मार्गावरही मेगाब्लॉक असणार आहेत. अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर लाईनवरील ठाणे आणि वाशी नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत हा ब्लॉक असणार आहे. या दरम्यान वाशी, नेरळ आणि ठाणे स्थानकांदरम्याव अप आणि डाऊन अशा सेवा रद्द केल्या जाणार आहेत.

पश्चिम रेल्वेचा शनिवारी 9 मे रोजी मेगाब्लॉक असमार आहे. बोरिवली आणि भाईंदर स्थानकांदरम्यान हा मेगाब्लॉक असणार आहे. 9 मे (शनिवार) आणि 10 मे (रविवार) च्या मध्यरात्री विशेष नाईट जम्बो ब्लॉक घेण्यात येईल.  रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही मोठा ब्लॉक नियोजित नाही. त्यामुळे पश्चिम रेल्वेला रविवारी मेगाब्लॉक नसेल.

संबंधित पोस्ट

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय,: रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांबाबत नियमाचे पालन न केल्यास कारवाई होणार

दिल्लीतील ‘मऱ्‍हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्य16 ऑगस्टपासून गणेशमूर्ती प्रदर्शन व विक्रीदिल्लीतील ‘मऱ्‍हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये16 ऑगस्टपासून गणेशमूर्ती प्रदर्शन व विक्री..

मुंबईत रिमझिम पाऊस तर महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता…मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे

vishwatmaklokswamivarta

प्रशासनाने ‘रेग्युलेटरी’ नव्हे तर ‘डेव्हलपमेंट मोड’मध्ये काम करावे; प्रत्येक घरापर्यंत योजनांचा लाभ पोहोचविणार मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांचा गुरनोलीत ग्रामस्थांशी थेट संवाद

साथी पोर्टल कार्यप्रणाली व कीटकनाशक हाताळणीविषयी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta

संस्थेच्या अध्यक्षा सौ. शितलताई प्रदीपभाऊ खोमणे ह्या जिल्हा परिषद सर्कल खंडाळी येथून विजयी झाल्याबद्दल मा. श्री. भास्कर आबा दानवे, नगरसेवक तथा भाजपा विधानसभा प्रमुख, जालना यांच्या हस्ते सत्कार