vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्यात सर्व वीज वितरण कंपन्यांना स्मार्ट मीटर बसवणं बंधनकारक करण्यात आलं आहे, केवळ प्री पेड मीटर ग्राहकांनाच ऐच्छिक असेल – ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर. 

राज्यात सर्व वीज वितरण कंपन्यांना स्मार्ट मीटर बसवणं बंधनकारक करण्यात , केवळ प्री पेड मीटर ग्राहकांनाच ऐच्छिक असेल – ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर.

राज्य प्रतिनिधी-राज्यात सर्व वीज वितरण कंपन्यांना स्मार्ट मीटर बसवणं बंधनकारक करण्यात आलं आहे, केवळ प्री पेड मीटर ग्राहकांनाच ऐच्छिक असेल – ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर.

राज्यात एक कोटी तेवीस लाख ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवली असून त्यापैकी केवळ तीन लाख ९२ हजार ग्राहकांच्या वीजबिलांच्या तक्रारी आल्या होत्या, त्या ठिकाणी भेटी देऊन त्यांचं समाधान करण्यात येत आहे.

राज्यात सर्व वीज वितरण कंपन्यांना स्मार्ट मीटर बसवणं बंधनकारक करण्यात आलं आहे, केवळ प्री पेड मीटर ग्राहकांनाच ऐच्छिक असेल – ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर.

0000

संबंधित पोस्ट

राज्यातील ५७ सिंचन प्रकल्पांचे काम मार्गी लागणार· ८ लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार, पंधरा हजार कोटींच्या कर्जास मान्यता…

vishwatmaklokswamivarta

तर काश्मिरचा प्रश्न चिघळला नसता- केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले**किनगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे ना.रामदास आठवले यांच्या हस्ते अनावरण*

vishwatmaklokswamivarta

पुण्यातील नसरापूर प्रकरणात वेगवान न्यायासाठी विशेष प्रयत्न; कुटुंबाचे संरक्षण व पुनर्वसन करणे ही सरकारची बांधिलकी– उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे“आईच्या हंबरड्याने मन हेलावलं… चिमुकलीच्या न्यायासाठी लढा थांबणार नाही”महिलांविरोधातील गुन्ह्यांसाठी फास्टट्रॅक न्यायालये वाढवण्याची गरज अधोरेखित; मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार

साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या साहित्य संमेलनासाठी मराठी भाषा विभागाकडून अतिरिक्त एक कोटी रुपये – मराठी भाषा मंत्री उदय सामंत मराठी भाषा समृद्धीसाठी अनुवाद समिती स्थापन; अमराठी भाषकांसाठी मराठी भाषा ॲप विकसित करणार

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण*

पुरंदर विमानतळामुळे पुणे परिसरातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विमानतळ प्रकल्पबाधित गावातील प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद

vishwatmaklokswamivarta