vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (Ncp) आणि प्रवक्ते नवाब मलिक दररोज वेगवेगळे आरोप,मेहुणीविरोधात ड्रग्ज केस, समीर वानखेडेंनी दिलं उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (Ncp) आणि प्रवक्ते नवाब मलिक दररोज वेगवेगळे आरोप,मेहुणीविरोधात ड्रग्ज केस, समीर वानखेडेंनी दिलं उत्तर

मुंबई: प्रतिनिधी एनसीबी मुंबईचे झोनल संचालक समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (Ncp) आणि प्रवक्ते नवाब मलिक दररोज वेगवेगळे आरोप करत आहेत. आज नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा वानखेडेंवर व्यक्तीगत हल्लाबोल केला आहे.

समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकरच्या बहिणीवरुन नवाब मलिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. “समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्जच्या व्यवसायात गुंतलेली आहे का?” असा नवाब मलिक यांनी सवाल केला आहे. समीर वानखेडे यांना उत्तर देण्याचं मलिकांनी आव्हान दिलं आहे.

संबंधित पोस्ट

पुढील २४ तासांसाठी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाट भागात रेड अलर्ट

अण्णासाहेब पाटील महामंडळाकडील योजनांचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडून आढावा

vishwatmaklokswamivarta

दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे

vishwatmaklokswamivarta

महापारेषण’ला पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाची तीन राष्ट्रीय पारितोषिके प्रदान

vishwatmaklokswamivarta

शैक्षणिक लूटमारीला लगाम; जळगावच्या आदेशानंतर राज्यभर  अंमलबजावणीची गरज ! – सुराज्य अभियान

भारत महान प्रजासत्ताक राष्ट्र – पालकमंत्री मेघना बोर्डीकर प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदन समारंभ संपन्न

vishwatmaklokswamivarta