vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

केंद्रीय अन्वेषण संस्थेने (सीबीआय) देशातील १४ राज्यांत ७६ ठिकाणी मंगळवारी छापे टाकले.

केंद्रीय अन्वेषण संस्थेने (सीबीआय) देशातील १४ राज्यांत ७६ ठिकाणी मंगळवारी छापे टाकले.

नवी दिल्ली प्रतिनिधी  : केंद्रीय अन्वेषण संस्थेने (सीबीआय) देशातील १४ राज्यांत ७६ ठिकाणी मंगळवारी छापे टाकले. महाराष्ट्रासह, आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, ओडिशा, तमिळनाडू, राजस्थान आदी राज्यांचा यात समावेश आहे. मुलांविरुद्ध लैंगिक गुन्हे करणाऱ्या व इंटरनेटवर यासंदर्भातील आक्षेपार्ह साहित्य पोस्ट करणाऱ्या ८३ जणांवर सीबीआयने कारवाई केली. याप्रकरणी या सर्वांविरुद्ध रविवारी (ता.१४) सीबीआयने गुन्हा नोंदविला. मध्य प्रदेशातील तीन शहरांतही छापे टाकण्यात आले.राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) माहितीनुसार देशभरात मुलांविरुद्धच्या सायबर क्राईममध्ये २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये ४०० टक्के वाढ झाली. यात प्रामुख्याने मुलांविषयी लैंगिक साहित्य प्रसारित करण्याच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश यू.यू.ललित यांनीही केवळ बाल तस्करी व बाल शोषणावर लक्ष देण्याऐवजी चाइल्ड पोर्नोग्राफीशी संबंधित गुन्ह्यावरही लक्ष देण्याची गरज व्यक्त केली होती.

 

संबंधित पोस्ट

आरोग्य विभाग भरती परीक्षांची तारीख ठरली, आरोग्यमंत्र्यांनी केली घोषणा

vishwatmaklokswamivarta

प्रजासत्ताक दिन शिबिरात विविध पारितोषिके प्राप्त करणाऱ्या एनसीसी कॅडेट्सचा केला सत्कार महाराष्ट्र एनसीसी देशात सर्वोत्कृष्ट: राज्यपालांकडून कॅडेट्स ना कौतुकाची थाप..

vishwatmaklokswamivarta

बिहार निवडणूक आणि पोटनिवडणुका 2025: मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी

vishwatmaklokswamivarta

पीक नुकसान मदतीच्या वाटपासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत शंभर दिवसात करावयाच्या कामांचा आढावा..

vishwatmaklokswamivarta

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज करणार ‘मन की कार्यक्रम…