vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्याचे माजी खासदार आणि मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष स्व.खासदार एकनाथजी गायकवाड यांच्या  प्रथम स्मृतिदिनानिमित्तअभिवादन!

दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्याचे माजी खासदार आणि मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष स्व.खासदार एकनाथजी गायकवाड यांच्या  प्रथम स्मृतिदिनानिमित्तअभिवादन!**

मुंबई :प्रतिनिधी: दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्याचे माजी खासदार आणि मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष कै.एकनाथ गायकवाड साहेब यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त mmrc आणि संपुर्ण मुबंईभर काँग्रेस कार्यकर्त्यांनी अभिवादन सभा आयोजित करून गायकवाड साहेबांच्या स्मृतीस उजाळा दिला.यावेळी मुंबई काँग्रेस कार्यालयात गायकवाड साहेबांचे चिरंजीव श्री.तुषार गायकवाड,नगरसेवक बब्बू खान,जिल्हा प्रमुख. हुकूमराज मेहता,यांच्या सह दक्षिण मध्य मुंबई जल्हा संघटक सचिव तानाजी घाग,रोजगार सेल चे जिल्हा अध्यक्ष सुभाष पिसाळ,जिल्हा सरचिटणीस नितीन मोहिते,नगरसेवक श्री.महेंद्र मुणगेकर,दक्षिण मध्य मुंबई जिल्हा कार्यकारी अध्यक्ष श्री.कचरू यादव,सायन विधानसभा प्रमुख साबीर शेख आदी उपस्थित होते.

नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष आणि अभिवादन सभेस जमलेल्या कार्यकर्त्यांमुळे मुंबई काँग्रेस आता पूर्णतः सक्रिय झाली असून सायन येथील कॉग्रेस कार्यालयात नववर्षाच्या कॅलेंडर चे प्रकाशन करून, सभासद नोंदणी आणि जनसंपर्क करण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाल्याचे चित्र दिसत आहे.

संबंधित पोस्ट

नागपूर येथील प्राणी संग्रहालयातील तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू बर्ड फ्ल्यूमुळे- वनमंत्री गणेश नाईक

सायन स्टेशन जवळ धारावी सिग्नल उदघाटन समारंभ ,खासदार राहुल शेवाळे, यांच्या उपस्थिती संपन्न..

vishwatmaklokswamivarta

मुंबईसह संपूर्ण कोकणपट्टीवर पावसाचे तीव्र अलर्ट ,पुणे, सातारा घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट, विदर्भ मराठवाड्यालाही पाऊस झोडपणार, हवामान खात्या चा अंदाज..

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या खंडीत कालावधीतील प्रस्ताव१५ ऑगस्ट २०२४ पर्यंत सादर करावेत – अंकुश माने

छत्रपती संभाजी महाराज जयंती;जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

खुशखबर! गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर CIDCO सादर करणार गृहनिर्माण योजना; तब्बल 4,158 घरांची होणार विक्री, जाणून घ्या सविस्तर….

vishwatmaklokswamivarta