vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

गुढीपाडवा मोठ्या उत्साह सगळीकडे दोन वर्षांनंतर धुमधडाक्यात नववर्षाचं स्वागत, सर्वत्र आनंदाचं वातावरण…

गुढीपाडवा मोठ्या उत्साह सगळीकडे दोन वर्षांनंतर धुमधडाक्यात नववर्षाचं स्वागत, सर्वत्र आनंदाचं वातावरण…

मुंबई प्रतिनिधी कोरोना महामारीनंतर अखेर दोन वर्षांनंतर गुढीपाडवा मोठ्या उत्साह सगळीकडे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी शोभायात्रांना सुरूवात झाली आहे. रस्त्यांवर प्रत्येक जण नुतन वर्षांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. डोंबिवली, ठाणे, गिरगाव याठिकाणी पुरूष, महिला मस्त तयार होवून सणाचा आनंद घेत आहे. दोन वर्षांनंतर धुमधडाक्यात नववर्षाचं स्वागत केलं जातंय.

 

डोंबिवली नववर्ष स्वागत यात्रा वक्रतुंड ढोल पथक कडून सलामी वादन सुरू झालं आहे. सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. दोन वर्षांनंतर डोंबिवलीत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आनंद आणि उत्साहाची लाट आली आहे.

संबंधित पोस्ट

पश्चिम महाराष्ट्रातील धरणात अडवलेले हक्काचे पाणी जायकवाडीत सोडण्यासाठी मराठवाड्यात पाणी प्रश्न पेटला.,आंदोलन करणाऱ्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात..

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना हिमाचल प्रदेशमध्ये खासगी हॉटेलमध्ये वास्तव्य करावं लागणार आहे. चार दिवसांच्या दौऱ्यावर

vishwatmaklokswamivarta

550 हून अधिक मंदिर प्रतिनिधींच्या उपस्थितीत ओझर (जिल्हा पुणे) द्वितीय परिषदेला उत्साहात प्रारंभ !शरीरात प्राण असेपर्यंत मठ-मंदिरे आणि सनातन धर्म रक्षण करण्याचा प्रण घ्या ! – महंत सुधीरदासजी महाराज, श्री काळाराम मंदिर, नाशिक

vishwatmaklokswamivarta

दसरा मेळावा’ शिवतीर्थ वर घेण्याच्या ठाम भूमिकेत असलेला उद्धव ठाकरे गट आता मुंबई हायकोर्ट मध्ये; 27 सप्टेंबरला सुनावणी

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील 20 बड्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय..

vishwatmaklokswamivarta

विधानसभानिवडणूक२०२४ साठी २० नोव्हेंबर रोजी-मतदान होत असून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी सर्व विभागांनी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या मतदार जनजागृती मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम 

vishwatmaklokswamivarta