vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

देशभरातील COVID-19 संक्रमितांच्या संख्येत 43% घट, पाठमागील 24 तासात 1,247 जणांना संसर्ग

देशभरातील COVID-19 संक्रमितांच्या संख्येत 43% घट, पाठमागील 24 तासात 1,247 जणांना संसर्ग….

 

नवी दिल्ली प्रतिनिधीभारतातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमितांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पाठिमागील 24 तासात देशभरात एकूण 1,247 नागरिकांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. तर केवळ एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. देशात सध्यास्थितीत सक्रीय कोरोना (COVID-19) रुग्णांची संख्या 11,860 इतकी आहे.

 

भारतातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमितांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पाठिमागील 24 तासात देशभरात एकूण 1,247 नागरिकांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. तर केवळ एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. देशात सध्यास्थितीत सक्रीय कोरोना (COVID-19) रुग्णांची संख्या 11,860 इतकी आहे. देशभरातील एकूण कोरोना रुग्णांच्या तुलनेत हा आकडा 0.03% इतका आहे. देशातील एकूण कोरोना संक्रमितांची संख्या आता 43,045,527 वर पोहोचली आहे. ही एकूण रुग्णसंख्या असून यात उपचार घेऊन बरे झालेले, मृत आणि सक्रिय रुग्णसंख्येचाही समावेश आहे.

पाठिमागील 24 तासात देशभरात आढळलेल्या एकूण कोरना रुग्णांसोबत देशभरातील रिकवरी रेट 98.76% वर पोहोचला पोहोचला आहे. आतापर्यंत भारतात 42,511, 701 कोरोनावर मात करुन बरे झाले आहेत. वैद्यकीय उपचार आणि प्रतिकारशक्तीच्या जोरावर त्यांनी हा लढा यशस्वी केला. राष्ट्रीय लसीकरण मोहिमेंतर्गत देशभरात 186.72,15865 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. पाठिमागील 24 तासातही 16,89,995 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे

 

संबंधित पोस्ट

मुंबई लोकल रेल्वे मधून पडून दुखापत झाल्यास नुकसान भरपाई देणं रेल्वेची जबाबदारी – मुंबई उच्च न्यायालय

विधानसभा सदस्य अबू आजमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन्ही सभागृहात मागणी…

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश जारी*

vishwatmaklokswamivarta

अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान विरूद्ध पुरावे नसल्याचं म्हणणं सध्या घाईचं; तपास अजूनही सुरू असल्याचं एनसीबी डीडीजी (ऑपरेशन) संजय सिंह यांचं मत

मोठी बातमी! दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे कारवाई,सहा दहशतवादी अटकेत;देशभरात करणार होते घातपात. 

vishwatmaklokswamivarta

राज्य नाट्य स्पर्धेच्या प्रवेशिका सादर करण्याकरिता 10 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार