
या विशेष मुहूर्तावर श्रीगणराया आपल्या घरी घेऊन यावे ही विनंती *स्थापना मुहूर्त*श्रीगणराया घरी आणण्याचे मुहूर्त :-
दिनांक ३०/०८/२०२२ रोजी मंगळवारी भाद्रपद शुक्ल ३ आहे, या दिवशी बलवान हस्त नक्षत्र आहे तर आपण या शुभ मुहूर्तावर व नक्षत्रावर श्री गणपतींची मुर्ती आणावी.
श्री बाप्पा ला आण्याचे मुहूर्त :
वेळ : ११:४५ ते ०१:५८ मी (स्थिर वृश्चिक लग्न)
वेळ : ११:०० ते १२:३० दुपारी(लाभ)
वेळ : १२:३० ते ०२:०० दुपारी(अमृत)
वेळ : ०५:५५. ते ०७:३३ संध्याकाळी (स्थिर कुंभ लग्न)
वेळ : ०८:०० ते ०९:३० रात्री (लाभ)
या विशेष मुहूर्तावर श्रीगणराया आपल्या घरी घेऊन यावे ही विनंती.
*स्थापना मुहूर्त*
दि ३१/०८/२०२२ रोजी बुधवारी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी
ब्रह्म मुहूर्त स : ०४:११ मी पासुन ते दुपारी ०३:२३ मी पर्यत
श्री बाप्पाच्या मुर्तीची स्थापना करावी..



