
मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावर गणरायाची प्राणप्रतिष्ठा संपन्न; एकनाथ शिंदेंनी सहकुटुंब केली आरती..
मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावरही दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो.
याही वर्षी मुख्यमंत्री निवासस्थानी एकनाथ शिंदे सरकार यांच्या वर्षा बंगल्यावर गणरायाची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली आहे यावेळी एकनाथ शिंदे सहकुटुंब परिवार गणपती बाप्पाची आरती केलेली आहे यावेळी अनेक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते
मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावरही आज विधिवत पद्धतीने गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबाने या पूजेमध्ये सहभाग घेत बाप्पाची आरती केली. यावेळी मुख्यमंत्री सपत्निक आणि त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे देखील सपत्निक उपस्थित होते.
वर्षा निवासस्थान येथील श्री गणेश प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमातून लाईव्ह



