vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मढ, मार्वे अवैध स्टुडिओ प्रकरणी पालिकेकडून महापालिका उपायुक्त हर्षद काळे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती

मढ, मार्वे अवैध स्टुडिओ प्रकरणी BMC कडून महापालिका उपायुक्त हर्षद काळे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती..

 

मुंबई पालिका  प्रतिनिधी

मढ, मार्वे अवैध स्टुडिओ प्रकरणी BMC कडून महापालिका उपायुक्त हर्षद काळे (Harshad Kale) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.

 

मढ, मार्वे अवैध स्टुडिओ प्रकरणी BMC कडून महापालिका उपायुक्त हर्षद काळे (Harshad Kale) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. बीएमसीचे आयुक्त इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी या समितीची स्थापना केली असून या समितीला आपला अहवाल 4 आठवड्यांत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी दिलेल्या आरोपानुसार, मढ, मार्वे मध्ये 49 फिल्म स्टुडिओ मध्ये कथित भ्रष्टाचार झाला आहे. या प्रकरणी त्यांनी महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना

कॅबिनेट मंत्री असलेल्या अस्लम शेख यांनी हे स्टुडिओ बांधल्याचा आरोप केला आहे तसेच यामध्ये CRZ आणि NDZ च्या नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप केला जात आहे

बनावट कागदपत्रं, खोट्या परवानगीच्या मदतीने हजारो चौरस मीटर जागेवर अनधिकृतपणे स्टुडिओ उभारण्यात आल्याचा आरोप आहे. यामध्ये बीएमसी आणि एमसीझेडएमए (महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी)च्या अधिकाऱ्यांसोबतही संगनमत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

संबंधित पोस्ट

सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्गम भागातील रस्त्याची कामे तातडीने पूर्ण करावी- ॲड. आशिष जयस्वाल

साकीनाका येथे बेकायदेशीर कॉल सेंटरचा पर्दाफाश, फसवणूक करणाऱ्या सहा जणांना अटक*

vishwatmaklokswamivarta

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी

vishwatmaklokswamivarta

पुरंदर विमानतळामुळे पुणे परिसरातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विमानतळ प्रकल्पबाधित गावातील प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद

vishwatmaklokswamivarta

टीआरटीआयच्या वार्षिक नियोजन आराखडा पुस्तिकेचे मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते प्रकाशन

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाविषयी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा-17 सप्टेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत अभियान राबविण्यात येणार

vishwatmaklokswamivarta