vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ

टीम इंडियानंतर पत्रकारांनीही साजरा केला कोहलीचा वाढदिवस, MCG मैदानावर ‘किंग’ने कापला केक

टीम इंडियानंतर पत्रकारांनीही साजरा केला कोहलीचा वाढदिवस, MCG मैदानावर ‘किंग’ने कापला केक..

क्रिकेट प्रतिनिधी

उद्याचा सामना जिंकणे संघासाठी खूप महत्त्वाचे आहे. यामुळे कोहली आज एमसीजी मैदानावर पोहोचला. किंग कोहलीचा वाढदिवस पत्रकारांनी मैदानावर साजरा केला.

 

विराट कोहली (Virat Kohli Birthday) आज त्याचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. स्टार भारतीय खेळाडू जगातील महान फलंदाजांपैकी एक आहे. त्यांचा वाढदिवस देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. तो स्वतः ऑस्ट्रेलियात उपस्थित आहे जिथे टीम इंडियाने (Team India) त्याचा वाढदिवस साजरा केला. टीम इंडिया सध्या मेलबर्नमध्ये आहे जिथे त्यांना रविवारी झिम्बाब्वेशी सामना करायचा आहे. उद्याचा सामना जिंकणे संघासाठी खूप महत्त्वाचे आहे. यामुळे कोहली आज एमसीजी मैदानावर पोहोचला. किंग कोहलीचा वाढदिवस पत्रकारांनी मैदानावर साजरा केला. यावेळी माजी कर्णधाराने केकही कापला.

 

 

संबंधित पोस्ट

टी : 20 ट्वेंटी विश्वचषक : नामिबिया, स्कॉटलंडमुळे टीम इंडियाला ‘मौका’, न्यूझीलंडचा संघ फसला; भारत उपांत्य फेरीत?

vishwatmaklokswamivarta

क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे-युवा महोत्सवाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

सचिन तेंडुलकरचा भारतीय फलंदाजांना मोलाचा सल्ला

vishwatmaklokswamivarta

श्रेयस अय्यरने ग्रीन पार्क स्टेडियममध्ये न्यूझीलंड विरुद्ध पहिलं शतक झळकावत इतिहास रचला

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा इटीसी केंद्रातील दिव्यांग विदयार्थ्यांचा वार्षिक क्रीडा दिन उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

युवकांनी जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी आशिष येरेकर

vishwatmaklokswamivarta