
ं.🚩 !!ॐ !! |🇮🇳
सुप्रभात 🌞
🌞🌹आज चे पंचांग 🌹🌝
🚩युगाब्द ५१२४
🚩विक्रम संवत्सर २०७८-७९
🚩शालिवाहन संवत् शके१९४४
🚩 शिव शके ३४८-३४९
🌞 संवत्सर- शुभकृत्
🌻आयन – दक्षिणायन-हेमंत ऋतु
🚩 मार्गशीर्ष कृष्ण पक्ष – चतुर्थी (१८:४९)
☘️ नक्षत्र — पुष्य (२३:३६)
🌻योग — ऐंद्र (३०:०६)
😇करण — बालव (— —)
🍁 वार — सोमवार
दिनांक – १२ डिसेंबर २०२२
👁️राहु काल- स.०७:३० ते स.०९:००पर्यत
🚩आज- घबाड १८:४९ पर्यत -ॐ -ॐ -ॐ -ॐ -ॐ -ॐ -ॐ -ॐ
🌻 आज – उत्तम दिवस आहे.
🌹आजचा🌹दिवस शुभमंगलमय जावो.
🌷(श्री.वे.मु.गजानन वि.हिरेमठ स्वामी)🌷



