vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

महाराष्ट्राचे  कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील  याच्या अंगावर शाई टाकल्या निषेधार्थ दादर पूर्व कैलास लस्सी येथे निषेध आंदोलन करण्यात आले

महाराष्ट्राचे  कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील  याच्या अंगावर शाई टाकल्या निषेधार्थ दादर पूर्व कैलास लस्सी येथे निषेध आंदोलन करण्यात आले

 

मुंबई प्रतिनिधी: राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री सन्मा चंद्रकांत दादा पाटील यांच्यावरील भ्याड हल्याच्या निषेधार्थ  सायंकाळी दादासाहेब फाळके मार्ग, (कैलास मंदिर ) कैलास लस्सी जवळ, दादर येथे हल्ल्याचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टी मुंबईतील सर्व कार्यकर्ते मंडळ उपस्थित होते

*आपले नेते आणि राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री सन्मा चंद्रकांत दादा पाटील यांच्यावरील भ्याड हल्याच्या निषेधार्थ आज  डिसेंबर रोजी सायं   दादासाहेब फाळके मार्ग, (कैलास मंदिर ) कैलास लस्सी जवळ, दादर( पुर्व ) येथील चौकात निषेध आंदोलन करण्यात येणार आले आहे. जिल्हा मंडल व वॉर्डातील सर्व पदाधिकारी नगरसेवक आणि कार्यकर्ते यांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे.**आमदार प्रसाद लाड जी – उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश**आमदार कालिदास कोळंबकर जी**आमदार कॅप्टन तमिल सेल्वन*राजेश शिरवडकर – जिल्हा अध्यक्ष*आंदोलन करण्यात आले

जिल्हा महामंत्री विलास आंबेकर , सौ राजश्री शिरोडकर जी धारावी मंडळ प्रभारी श्री गोवर्धन चौहान  मंङळ महामंत्री बाळा तेवर  उंदय नांदे  महिला मोर्चा मंडळ अध्यक्ष अनिता व्हटकर

मंडळ महामंत्री सौ सलमा शेख  सौ स्वाती देवलेकर

संबंधित पोस्ट

कंत्राटी शिक्षक भरतीकरीता मुळ दस्ताऐवज पडताळणी ४ व ५ सप्टेंबरलाउमेदवारांनी नियोजित तारखेला उपस्थित राहावे- मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह

vishwatmaklokswamivarta

जैन समाजभवन व साधुसंतांसाठी निवाऱ्याची आवश्यकता- ललीत गांधी अल्पसंख्याक कल्याण योजनांचा आढावाजैन व्यापाऱ्यांनी उद्योग-व्यवसायात सक्रिय सहभाग नोंदविण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन..

काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या बद्दल एकेरी व अपशब्द वापरल्यामुळे स्व स्वरूप संप्रदाय, जालना जिल्हा येथील भक्तगण सर्व भक्तगणांच्या तीव्र भावना दुखावल्या त्या विरोधात कारवाईची मागणी..

vishwatmaklokswamivarta

मतदान केंद्रात मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेवून प्रवेश करू ना का  – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे

निवडक टॉप क्लास शाळांमध्ये शिकण्यासाठी लागणारा शैक्षणिक खर्च मिळणार शासकीय योजनेतून…

आजारावर नियंत्रणासाठी संयमी जीवनशैली आवश्यक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस