vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

मुंबई मध्ये 3.5 लाख किंमतींच्या दुर्मिळ कासवांची तस्करी करणारा पोलिसांच्या अटकेत

मुंबई मध्ये 3.5 लाख किंमतींच्या दुर्मिळ कासवांची तस्करी करणारा पोलिसांच्या अटकेत..

मुंबई प्रतिनिधी

मुंबईतील अत्यंत दुर्मिळ असलेल्या कासवाची तस्करी करण्या लोकांना मुंबईच्या बोरिवली लिंक रोड परिसरात दुर्मिळ कासवांची तस्करी करणार्‍याला पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबई मध्ये 3.5 लाख किंमतींच्या दुर्मिळ कासवांची तस्करी करणारा पोलिसांच्या अटकेत  आहे. बोरिवली लिंक रोड परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. अटक केलेल्या व्यक्तीचं नाव नदीम शेख आहे. पोलिसांनी 20 कासवं ताब्यात घेतली आहे. ही कासवं  Star Back species ची आहेत

संबंधित पोस्ट

शाहरुख खानचा मुलगा  आर्यन खान सह इतर 7 जणांची जे जे रुग्णालयात टेस्ट

मुसळधार पावसात अवैध हातभट्टी केंद्रावर कार्यवाही;२०.४५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

खलिस्तानी दहशतवाद्याला आम्हीच मारलं; 20 गोळ्या झाडल्या! लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकरली जबाबदारी

vishwatmaklokswamivarta

पुण्यातील येरवडा कारागृहात खळबळ, सांकेतिक भाषेतील चिठ्ठीतून कैद्याने मागवला मोबाइल व तीन कंपन्यांचे सिम आरोपींना अटक 

vishwatmaklokswamivarta

गेल्या नऊ महिण्यात 2 कोटी 28 लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त

vishwatmaklokswamivarta

कोकेन आणि एमडी पावडरची विक्री केल्याप्रकरणी 3 नायजेरियन अटकेत

vishwatmaklokswamivarta