पिंपरी चिंचवड शहर जंगम समाज संस्थेचा १४ वा वर्धापनदिना निमित्त संस्था तसेच महिला आघाडी व युवा आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने या वर्षी दिनांक २७ डिसेंबर २०२२ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
पुणे प्रतिनिधी

*🩸रक्तदान ही जनसामन्यांची सेवा हिच खरी ईश्वर सेवा याच धरतीवर पिंपरी चिंचवड शहर जंगम समाज संस्थेचा १४ वा वर्धापनदिना निमित्त संस्था तसेच महिला आघाडी व युवा आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने या वर्षी दिनांक २७ डिसेंबर २०२२ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या ईश्वर सेवेत संस्थेचे जेष्ठ सभासद ,महिला व युवा कार्यकर्त्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग नोंदवत ३५ कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. सकाळी श्री शंभु महादेवाच्या पूजा व आरतीने शुभारंभ झालेल्या या शिबिरासाठी संस्थेचे मार्गदर्शक सल्लागार मा.संजय मानूरकर यांनी रक्तदानाचे महत्व सर्वांना समजावून सांगितले तसेच संस्थेचे जेष्ठ सदस्य मा.विजय घोडेगावकर, बसवराज हिरेमठ, प्रदीप जोतकर ,वर्षाताई जंगम यांचे मार्गदर्शन लाभले संस्थेचे अध्यक्ष मा विजय जंगम यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना उपस्थित मान्यवर,महिला आघाडी ,युवा आघाडी व हे शिबिर यशस्वी करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करून सर्वांना धन्यवाद दिलेत 🙏🏻☺️*
*🩸संस्थेच्या वतीने सर्व रक्तदात्यांचे हार्दिक अभिनंदन व आभार ..!