vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

जागतिक टेनिसच्या मैदानात महाराष्ट्राचा झेंडा

जागतिक टेनिसच्या मैदानात महाराष्ट्राचा झेंडा

खेळ प्रतिनिधी -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याच्या 21 वर्षीय टेनिसपटू वैष्णवी अडकर हिच्या उल्लेखनीय यशाबद्दल तिचे अभिनंदन केले. बंगळुरू येथे झालेल्या ITF W100 ओपन स्पर्धेत उपविजेतेपद पटकावत वैष्णवीने ही ऐतिहासिक कामगिरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याच्या 21 वर्षीय टेनिसपटू वैष्णवी अडकर हिच्या उल्लेखनीय यशाबद्दल तिचे अभिनंदन केले. बंगळुरू येथे झालेल्या ITF W100 ओपन स्पर्धेत उपविजेतेपद पटकावत वैष्णवीने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

माजी टेनिसपटू सानिया मिर्झानंतर वैष्णवी या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे.

 

संबंधित पोस्ट

क्रीडा दिनानिमित राज्यभर २९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान क्रीडा महोत्सव

आंतरराष्ट्रीय महिला दिना निमीत्त “अस्मिता महिला लीग” स्पर्धेकरीता जिल्हयातील मुली व महिला खेळाडूंचा उत्सफुर्त प्रतिसाद

लॅटिन अमेरिकन वर्ड पोलीस फायर गेम साठी किशोर डांगे यांची निवड..

vishwatmaklokswamivarta

खेळाच्या मैदानावरही पाकिस्तानला धूळ चारत भारतानं पटकावलं आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद, पाच गडी राखून भारताचा दणदणीत विजय

vishwatmaklokswamivarta

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत अथलेटिक्स व वेटलिफ्टिंग निवडचाचणी 23 एप्रिल रोजी

नवी मुंबई महापालिका शालेय जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेला उत्साही प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta