vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उत्सवानिमित्त माझी मुंबई या संकल्पनेवर आधारित, महापौर आयोजित बाल चित्रकला स्पर्धा सन २०२५-२६ आज मुंबईत ५१ ठिकाणी पार पडली.

मुंबई प्रतिनिधी-

🖌️स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी माननीय महापौर श्रीमती रितू तावडे यांनी घाटकोपर (पूर्व) परिसरातील पंतनगर येथील आचार्य अत्रे मैदान येथे भेट दिली. महापौर श्रीमती तावडे यांनी हातात कुंचला घेत कॅनव्हासवर चित्र रेखाटले. माटुंगा येथील फाईव्ह गार्डन मध्ये शिक्षण समिती अध्यक्षा श्रीमती राजेश्री शिरवडकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

संबंधित पोस्ट

चिचडोह बॅरेजचे दरवाजे उघडणार ; नागरिकांनी सतर्कता बाळगावी – प्रशासनाचे आवाहन

ऑनलाईन मालमत्ता करभरणा प्रणालीला उत्साही प्रतिसाद देत करदात्या नागरिकांमध्ये 15 टक्के वाढ लवकरच अद्ययावत ‘भारत बिल पेमेंट सिस्टम’चाही कर भरण्यासाठी होतोय समावेश..

गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद शांततेत साजरे करून सामाजिक एकोपा जपूया !-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे• शांतता समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा..

संत ज्ञानेश्वर महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे *पालखी सोहळा सुखकर आणि सुरक्षित पार पडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे–विभागीय आयुक्त शितल तेली-उगले*

वैद्यकीय अधिकाऱ्यांना नववर्षाची भेट वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवा अखंड क्षमापित पत्राचे वितरण..

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांचा साठा ८८.४० टक्क्यांवर..