vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाशिवरात्र यात्रा; वेरुळ मध्ये वाहनांना प्रतिबंध..

महाशिवरात्र यात्रा; वेरुळ मध्ये वाहनांना प्रतिबंध..

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- येत्या रविवार दि.१५ रोजी महाशिवरात्रीमुळे वेरुळ येथे श्रीक्षेत्र घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था वेरुळ गावापासून काही अंतरावर केली असून ग्वातील भगवान महावीर ते मालोजीराजे भोसले चौक या दरम्यानचा दोन्ही बाजूंच्या रस्त्यावर वाहनांना अत्यावश्यक सेवा वगळता प्रतिबंध करण्यात आला आहे,असे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी निर्गमित केले आहेत. दि.१४ ते १६ या कालावधीत हे आदेश अंमलात राहतील,असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

भारत आरोग्य संघटनेने दिला आयुष मंत्र्यांना यांना प्रस्ताव

शिवाजीनगर बसस्थानक पुनर्बांधणीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा,शिवाजीनगर येथे आधुनिक सोयींनी युक्त बसस्थानक उभारावे;राज्य मार्ग परिवहन महामंडळासोबत ‘महामेट्रो’ने समन्वयाने काम करावे- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

कार्यालयीन गतिमानता अभियानांतर्गत दशसूत्री कार्यक्रम- जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

vishwatmaklokswamivarta

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी कराड येथील प्रीती संगमावर जाऊन त्यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी समाधी स्थळावर पुष्पांजली वाहून अभिवादन 

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लिलावती रुग्णालयात अभिनेते सैफ अली खान यांची घेतली भेट*

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रसिद्धीपत्रक ! उज्जैनच्या संतांच्या मागणीला मंदिर महासंघाचा जाहीर पाठिंबा ,गोमांस खाणारे व मूर्तीपूजा न मानणारे यांना मंदिरात प्रवेशबंदी करा ! – मंदिर महासंघ

vishwatmaklokswamivarta