vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाटण, जावळी, वाई आणि सातारा तालुक्यांतील सर्व अंगणवाड्या, शाळा आणि महाविद्यालयांना उद्या दि ७ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाटण, जावळी, वाई आणि सातारा तालुक्यांतील सर्व अंगणवाड्या, शाळा आणि महाविद्यालयांना उद्या दि ७ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

राज्य प्रतिनिधी-अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाटण, जावळी, वाई आणि सातारा तालुक्यांतील सर्व अंगणवाड्या, शाळा आणि महाविद्यालयांना उद्या दि ७ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी, पूरस्थिती आणि सोसाट्याच्या वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. 8 जुलैपर्यंत संभाव्य बाधित भागांमध्ये NDRF, SDRF ची पथके तैनात असून स्थानिक प्रशासनही सतर्क आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळून प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

 

संबंधित पोस्ट

हर घर तिरंगा’ मोहिमेत विविध उपक्रमांचे आयोजन

नवरात्रोत्सवनिमित्त महिला सबलीकरणासाठी विविध शासकीय योजनांच्या वैयक्तिक लाभार्थींची इतरांसाठी प्रेरणादायी विशेष लेखमालिका क्रमश:

vishwatmaklokswamivarta

महिलासक्षमीकरणप्रशिक्षण आणि आत्मविश्वासाच्या जोरावर भिवंडीच्या ‘भावना’ झाल्या स्वावलंबी-ब्युटी पार्लर व्यवसायातून कोरली यशाची नवी पाऊलखूण!

देशातील खेळाडू सशक्त कसा बनेल,यासाठी आपण सर्व मिळून काम करू– केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे कॉपी मुक्त अभियान-मार्गदर्शक सूचनाचे पालन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

राज्यपालांकडून अधिकारी, कर्मचारी यांना दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा