vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पुणे रेल्वे स्थानक उडवून देण्याची धमकी: प्रवाशांची तपासणीयाच पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे स्थानकावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे…

 पुणे रेल्वे स्थानक उडवून देण्याची धमकी: प्रवाशांची तपासणीयाच पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे स्थानकावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे…

[ पुणे प्रतिनिधी: पुण्यामध्ये होऊ घातलेल्या जी-20 बैठकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली असतानच आता पुणे रेल्वे स्थानकामध्ये संशयास्पद वस्तू आढळून आल्याची बातमी समोर आली आहे. पुणे रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे स्थानकावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच पुणे स्थानकामध्ये संशयास्पद वस्तू आढळून आल्याने सर्व प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. पुणे रेल्वे स्थानकाची श्वानपथकाच्या माध्यमातून तपासणी केली जात आहे.

संबंधित पोस्ट

लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण

vishwatmaklokswamivarta

अखेर राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा… सुप्रीम कोर्टाचा निर्णय…..

अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी रस्ता सुरक्षेला अधिक महत्त्व देणे गरजेचे – मंत्री प्रताप सरनाईक,रस्ता सुरक्षा निधीतील कामांसह निधी वापराबाबत नियमावली करा…

vishwatmaklokswamivarta

कोकण-गोदावरी नदीजोड प्रकल्प सर्वेक्षण कामाचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतला आढावा

महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राला गौरवशाली इतिहास- सहकार राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर दि.महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनचा २६ वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र सरकार माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्यासारखं वाटत असल्याचं मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलं