vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ

खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राने 21 पदकांसह पटकवले अव्वल स्थान; तर मध्यप्रदेशने मिळवलं दुसरं स्थान

Khelo India Youth Games: खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राने 21 पदकांसह पटकवले अव्वल स्थान; तर मध्यप्रदेशने मिळवलं दुसरं स्थान…

 

खेळ प्रतिनिधी

खेलो इंडिया स्पर्धेचा चौथ्या दिवशी देखील महाराष्ट्राचा दबदबा कायम राहिला. महाराष्ट्राने 21 पदकांसह पहिल्या स्थानावर झेप घेतली.

उज्जैन येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा खेळांतर्गत योगासन स्पर्धेच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी महाराष्ट्राने सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके जिंकली. संपूर्ण स्पर्धेत महाराष्ट्राचे वर्चस्व होते. खेलो इंडिया स्पर्धेचा चौथ्या दिवशी देखील महाराष्ट्राचा दबदबा कायम राहिला. महाराष्ट्राने 21 पदकांसह पहिल्या स्थानावर झेप घेतली. त्यानंतर मध्यप्रदेश आणि ओडिशा अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

 

संबंधित पोस्ट

ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीमध्ये महाराष्ट्राला पदक मिळविण्यासाठी प्रयत्न व्हावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘मुख्यमंत्री चषक राष्ट्रीय कुस्ती अजिंक्य स्पर्धे’चे थाटात उद्घाटन

नवी मुंबई महानगरपालिका चषक राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ नामांकित व्हॉलीबॉलपटूंचा खेळ बघण्याची क्रीडाप्रेमींना उत्तम संधी …

राज्यस्तरीय शालेय बॉल बॅडमिंटन व टेनिक्वाईट स्पर्धेचा समारोप…

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्ह्यात भव्य मॅरेथॉनसह विविध कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय युवा ॲथेलेटिक्स स्पर्धेत बुलढाण्याच्या नयनला रजत पदक

vishwatmaklokswamivarta