vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर औरंगाबाद मध्ये किरकोळ दगडफेक..

शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर औरंगाबाद मध्ये किरकोळ दगडफेक..

 

औरंगाबाद प्रतिनिधी

शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद दौर्‍याच्या सातव्या सत्राला सुरूवात झाली आहे. शिंदे विरूद्ध ठाकरे गटाच्या वाकयुद्धा दरम्यान

औरंगाबाद दौर्‍यात आदित्य ठाकरेंच्या गाडीसमोर काही जणांनी गोंधळ घातल्याची घटना समोर आली. सुदैवाने आदित्य यांची गाडी त्यानंतर संपूर्ण सुरक्षेमध्ये बाहेर काढण्यात आली.

 

आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद दौर्‍याच्या सातव्या सत्राला सुरूवात झाली आहे. शिंदे विरूद्ध ठाकरे गटाच्या वाकयुद्धा दरम्यान काल औरंगाबाद दौर्‍यात आदित्य ठाकरेंच्या गाडीसमोर काही जणांनी गोंधळ घातल्याची घटना समोर आली. यावेळेस आदित्य च्या गाडीवर दगडफेक झाल्याची देखील माहिती समोर आली आहे. आदित्य ठाकरेंचा कार्यक्रम आणि रमाईंची मिरवणूक एकावेळी सुरु झाली होती. अशावेळी रमाईंची मिरवणूक थांबवल्यानं किरकोळ दगडफेक झाल्याची माहिती समोर येत आहे.

 

ANI
@ANI

Follow

Maharashtra | Stones were pelted at the convoy of Shiv Sena (Uddhav Thackeray faction) leader Aaditya Thackeray in Aurangabd’s Vaijapur area during party’s Shiv Sanvaad Yatra

 

 

संबंधित पोस्ट

मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीच भाजप नेते किरीट सोमय्या चा मोठा बॉम्ब..?

vishwatmaklokswamivarta

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या-पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी…

vishwatmaklokswamivarta

लोकराज्य दालनाला उपमुख्यमंत्र्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी

vishwatmaklokswamivarta

राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (#विजाभज), इतर मागास वर्ग (#इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (#विमाप्र) या प्रवर्गातील इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी मॅट्रिकपूर्व #शिष्यवृत्ती

vishwatmaklokswamivarta

पुणे जवळच असलेल्या पिंपरी चिंचवड मधील मॅक्स नेरो हॉस्पिटल जवळ गोदामाला पहाटे भीषण आग; सुदैवाने 19 रूग्णांना सुरक्षित काढले बाहेर…

vishwatmaklokswamivarta

श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या संरजाम जमिनींची सूट कायम मंत्रिमंडळाचा निर्णय