vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईत प्रभादेवी परिसरात गणेशोत्सव दरम्यान गोळीबार प्रकरण : आमदार सदा सरवणकर यांना क्लीनचीट…

मुंबईत प्रभादेवी परिसरात गणेशोत्सव दरम्यान गोळीबार प्रकरण : आमदार सदा सरवणकर यांना क्लीनचीट…

 

मुंबई प्रतिनिधी : मुंबईत प्रभादेव परिसरामध्ये गणेशोत्सवादरम्यान ठाकरे गटासोबत झालेल्या झटापटीत झालेला गोळीबार हा आमदार सदा सरवणकर यांनी केलाच नसल्याचे शुक्रवारी विधिमंडळात पोलिसांनी सादर केलेल्या अहवालात नमूद केले आहे. पोलिसांनी एकप्रकारे सरवणकर यांना या प्रकरणातून क्लीनचीटच दिली आहे. 

गणेश विसर्जनावेळी झालेल्या बाचाबाचीनंतर सरवणकर यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी ठाकरे गटाकडून वारंवार करण्यात येत होती.  दादरच्या प्रभादेवी परिसरात गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने आले होते. त्यातून उफाळलेल्या वादात पुढे गोळीबार झालेला. हा गोळीबार आमदार सदा सरवणकर यांनी केल्याचा आरोप करण्यात येत होता.  यावर पोलिसांच्या अहवालात त्यावेळी गोळीबार झाला होता. पण सदा सरवणकर यांनी तो गोळीबार केला नव्हता, असा निष्कर्ष काढण्यात आले आहे. 

विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि विक्रम काळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर देण्यात आलेल्या लेखी उत्तरातही हेच नमूद करण्यात आले आहे. घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेले काडतूस त्यांच्या बंदुकीतून सुटले असले तरी ते त्यांनी झाडलेले नाही, असे त्यात म्हटले आहे.

संबंधित पोस्ट

हिंद दी चादर” कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व समित्यांनी समन्वय ठेवावा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला सर्व समित्यांचा सविस्तर आढावा…

vishwatmaklokswamivarta

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स ते गोरेगाव आरे कॉलनी रिटर्न मेट्रो रेल्वे चा मॉर्निंग वॉकर्स ग्रुपने घेतला प्रवासाचा आनंद

vishwatmaklokswamivarta

जलसंधारण अधिकारी-गट ब पदाची परीक्षा रद्द- आयुक्त सुनील चव्हाण

जालना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने-कायदे विषयक, शासकीय सेवा व विविध योजनांचा महामेळाव्याचे आयोजन• घनसावंगी येथे 15 डिसेंबर रोजी महामेळाव्याचे आयोजन • पात्र लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

गडचिरोलीत मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा**मत्स्य संगोपन प्रात्यक्षिक प्रकल्पाचे उद्घाटन*

vishwatmaklokswamivarta

भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे मनाई आदेश जारी

vishwatmaklokswamivarta