
सकाळची घटना :मुंबईतील अंबरनाथ मध्ये रिकामा लोकल रेल्वे चा डब्बा रुळावरून घसरला; कल्याण ते कर्जत दरम्यानची वाहतूक विस्कळीत..
ठाणे प्रतिनिधी
मुंबईतील ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये लोकल रेल्वेचा रिकामा डबा रुळावरून घसरला; कल्याण ते कर्जत दरम्यानची वाहतूक विस्कळीत
रिकामे रेक रिरेल करून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला जात आहे. दरम्यान, DN 18520 LTT-VSKP एक्सप्रेस- अंबरनाथ स्टेशन होम सिग्नलवर रोखून धरण्यात आली असून डीएन बदलापूर लोकल- उल्हासनगर स्थानकावर अडवण्यात आली आहे.
अंबरनाथ साइडिंगमध्ये रिकामा EMU रेक रुळावरून घसरला. यामुळे कल्याण ते कर्जत दरम्यानची वाहतूक विस्कळीत झाली आहे. रिकामे रेक रिरेल करून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला जात आहे. दरम्यान, DN 18520 LTT-VSKP एक्सप्रेस- अंबरनाथ स्टेशन होम सिग्नलवर रोखून धरण्यात आली असून डीएन बदलापूर लोकल- उल्हासनगर स्थानकावर अडवण्यात आली आहे. याशिवाय डीएन अंबरनाथ लोकल- उल्हासनगर स्टेशनच्या होम सिग्नलवर रोखण्यात आली आहे. या तीन गाड्यांमधील प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल रेल्वे विभागाने खेद व्यक्त केला आहे
Replying to @drmmumbaicr
Down Kalyan to Badlapur section is blocked. Down Badlapur to Karjat section is working. UP Karjat to Kalyan section is working




