दिल्ली पुन्हा हादरली खळबळ जनक बातमी; गीता कॉलनी जवळ महिलेच्या शरीराचे तुकडे सापडल्याने खळबळ.
प्रदेश प्रतिनिधी
पूर्व दिल्लीतील गीता कॉलनी उड्डाणपुलाजवळ आज सकाली एका महिलेचे शरीराचे अवयव सापडल्याने खळबळ उडाली आहे.सकाळी 9.15 च्या सुमारास पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. उड्डाणपुलाजवळ अनेक ठिकाणी शरीराचे अवयव विखुरलेले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सध्या या घटनेची पोलीस तपास करत आहे.