vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

सायन येथे रेल्वे बोगीची वाहतूक करताना ब्रिजमुळे उंचीचा अडथळा आल्याने रस्त्यावर वाहतुक कोंडी, गांधी मार्केट जॅम

 सायन येथे रेल्वे बोगीची वाहतूक करताना ब्रिजमुळे उंचीचा अडथळा आल्याने रस्त्यावर वाहतुक कोंडी…

 

मुंबई प्रतिनिधी

मुंबईतील गांधी मार्केट येथे रेल्वे बोगीची वाहतूक करणाऱ्या दरम्यान माहेश्वरी उद्यानाच्या दिशने जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे.

 मुंबईतील गांधी मार्केट येथे रेल्वे बोगीची वाहतूक करणाऱ्या दरम्यान माहेश्वरी उद्यानाच्या दिशने जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे. किंग्ज सर्कल अंतर्गत रेल्वे बोगीची वाहतूक करत असताना ब्रिजमुळे उंचीचा अडथळा आल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडीमुळे रस्ता पूर्ण जॅम झाला आहे. या संदर्भात एक्सवर पोस्ट शेअर करण्यात आले आहे. दुपारी वाहतूक कोंडी झाली त्यावेळचे फोटो देखील एक्सवर शेअर करण्यात आले आहे.

 

 

संबंधित पोस्ट

नवरात्री पर्वाचे औचित्य साधून आरोग्य, पोलिस, सामाजिक सेवा अशा विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा ठळकपणे उमटविणाऱ्या राजमाता जिजाऊ शक्ती सन्मान पुरस्कार २०२१’ देऊन सन्मान करण्यात आला.

vishwatmaklokswamivarta

धारावीत महात्मा गांधी यांची ७४ वी पुण्यतिथी साजरी

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सवासाठी राज्य शासनाची विशेष योजना

नाशिक जिल्हयात सप्तश्रृंगी गडावरुन वाहन कोसळून झालेल्या अपघातात, ६ भाविकांचा मृत्यू —राज्य सरकारकडून भाविकांच्या वारसांना, ५ लाख रुपयांची मदत जाहीर….

vishwatmaklokswamivarta

डॉ. संतोष चंद्रकांत कटारे असाही एक किमयागार…

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबीयांसह लवकरच ‘मातोश्री-२’ मध्ये करणार गृहप्रवेश

vishwatmaklokswamivarta