vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

लिडकॉम आपल्या दारी जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

लिडकॉम आपल्या दारी जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

 

सातारा प्रतिनिधी: संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत लिडकॉम आपल्या दारी अंतर्गत महाराष्ट्रातील सर्वात पहिली जिल्हास्तरीय कार्यशाळा 31 जानेवारी 2024 रोजी नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाली.

 

या कार्यक्रमास व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, व्यवस्थापक एन. एम. पवार, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक योगेश पाटील, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे, जिल्हा व्यवस्थापक अमोल शिंदे आदी उपस्थित होते.

 

मेळाव्यामध्ये महामंडळाच्या सर्व योजनांची सखोल माहिती देण्यात आली. तसेच व्यासपीठावरील मान्यवरांनी समाजाला मार्गदर्शन केले. व्यवस्थापकीय संचालक यांनी महामंडळाच्या नवीन योजनांची माहिती दिली तसेच लोकांच्या समस्या जाणून घेतल्या व त्याचे निरसन करण्याचे आश्वासन दिले. या कार्यशाळेत महामंडळाच्या पात्र लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले.

 

00000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र राज्यातील बीडच्या सरपंचाची खंडणी-हत्या: आरोपी वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी….

vishwatmaklokswamivarta

प्रशासनाची अभिनव लोकजागर मोहीम जीमलगट्टा येथे अंधश्रद्धा निर्मूलन व वैद्यकीय उपचाराच्या प्राथमिकतेची दिली शपथ…

vishwatmaklokswamivarta

गौरी गणपती सणासाठी “आनंदाचा शिधा” संच वाटप,जिल्ह्यातील 3 लाख 99 हजार कार्डधारकांना मिळणार शिधाजिन्नस संच..

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी कृषी विभागातर्फे 48.63 कोटी रुपये वितरित

vishwatmaklokswamivarta

रत्नागिरी  मंडणगड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते संपन्न

vishwatmaklokswamivarta

मॉडेल करिअर सेंटरचा लाभ घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta