vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

माजी आमदार मंत्री बबनराव घोलप यांनी दिला पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा; शिवसेनेच.

शिवसेनेचे माजी आमदार मंत्री बबनराव घोलप शिंदे गटात सामील होणार

राज्य प्रतिनिधी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते बबन घोलप यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते बबन घोलप यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मागील काही महिन्यांपासून बबन घोलप नाराज असल्याची चर्चा होती. ते शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते अशी चर्चा आहे. बबनराव घोलप यांचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्क मंत्रिपद ठाकरे गटाकडून काढून घेण्यात आले होते. तेव्हापासून ते ठाकरे गटात नाराज असल्याची चर्चा होती. आता घोलप शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

संबंधित पोस्ट

भगवा सर्वांचाच! स्वराज्य ध्वजाच्या प्रतिष्ठापनेत राजकारण नाही : रोहित पवार

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्यात चर्चा महायुती चा मुख्यमंत्री कोण? 

vishwatmaklokswamivarta

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा म्हणजे भगवान श्रीरामाच्या वनवासासारखी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वक्तव्य

vishwatmaklokswamivarta

शिक्षक ते शेतकरी निराशच-निराशा करणारा अर्थसंकल्प असल्याची टीका आमदार सुधाकर अडबाले यांनी केली आहे.

शिवसेना नेते रामदास कदम यांनी आज पत्रकार परिषदेत महत्वाचे विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

vishwatmaklokswamivarta

हा मला मारण्याचा कट”; शिवसैनिकांच्या हल्ल्यानंतर कंबोज यांची पोलिसांत तक्रार