vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

दिल्लीतील पॅन्ट कारखाना ला लागली आग ; दिल्लीतील दुर्दैवी भीषण घटना, 11 जणांचा होरपळून मृत्यू

 दिल्लीतील पॅन्ट कारखाना ला लागली आग ; दिल्लीतील दुर्दैवी भीषण घटना, 11 जणांचा होरपळून मृत्यू…

 

राज्य प्प्देश प्रतिनिधी

दिल्लीतील अलीपूर येथे एका पेंट फॅक्टरीला आग लागल्याची माहिती मिळाली आहे.ही घटना १५ फेब्रुवारीच्या सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागली, या आगीच्या दुर्घटनेत ११ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. काही क्षणातच आग एवढी पसरली की, फॅक्टरीत संपुर्ण आगीत जळून खाक झाली. तर या आगीत अनेकजण जखमी झाले. आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती

सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागली, या आगीच्या दुर्घटनेत ११ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. काही क्षणातच आग एवढी पसरली की, फॅक्टरीत संपुर्ण आगीत जळून खाक झाली. तर या आगीत अनेकजण जखमी झाले. आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती,

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील अलीपूर येथील फॅक्टरीला आग लागली. आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलाचे तब्बल २२ बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी अथक प्रयत्न करून आग विझवण्याचे काम केले आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. आगीत अनेकजण जखमी झाले. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आग लावली तेव्हा कामगार फॅक्टरीत काम करत होते. ही आग कशाने लागली यांचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

 

आगीनंतर परिसरात बराच वेळ गोधंळाची परिस्थिती निर्माण झाली. शासकीय रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहे. आगीत होरपळून मृत्यू झालेल्या कामगारांना बाहेर काढण्यात आले आहे. रात्री उशिरा पर्यंत घटनास्थळी कुलिंगचे काम सुरु होते.

संबंधित पोस्ट

शासकीय नर्सिंग महाविद्यालयात विशाखा समिती विषयी कार्यशाळा संपन्न  

vishwatmaklokswamivarta

शासकीय कर्करोग रुग्णालयात आधुनिक यंत्रसामुग्रीचे उद्घाटन उपचार व दिलासादायक वागणूकीसाठी पुढाकार घ्या- पालकमंत्री शिरसाट

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातअनधिकृत भूखंड, बांधकाम नियमित होणार- महानगर आयुक्त तथा विभागीय आयुक्त दिलीप गावडेसर्वेक्षण पथकास सहकार्य करण्याबाबत महानगर आयुक्तांच्या तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना सूचना…

नांदेडच्या किनवटमध्ये शुल्लक कारणावरुन दोन गटात वाद, 11 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

नागपूर जिल्ह्यात दीड वर्षात पाच हजार कोटींची कामे प्रगतिपथावर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस..

vishwatmaklokswamivarta

वर्ष २०२६ अखेर शेतकऱ्यांना १२ तास मोफत वीज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आर्वी येथे नवीन प्रशासकीय इमारतीसह विविध विकास कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण