vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्रातील लातूर चाकूर तालुक्यातील शिवणी व शिवणखेड मध्ये बिबट्याचा वावर  खबरदारीचा उपाय  वनकर्मचारी तैनात सतर्क राहण्याचे आवाहन

महाराष्ट्रातील लातूर चाकूर तालुक्यातील शिवणी व शिवणखेड मध्ये बिबट्याचा वावर  खबरदारीचा उपाय  वनकर्मचारी तैनात सतर्क राहण्याचे आवाहन

 

राज्य प्रतिनिधी लातूर, : चाकुर ताल्युक्यातील शिवणी , शिवणखेडमध्ये बिबट्याचा वावर आढळून आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून याठिकाणी वनकर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तरी ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचे आवाहन सहायक वनसंरक्षक व्ही.बी.तांबे यांनी केले.

 

ग्रामस्थांनी शेतात रात्री मुक्काम करू नये. साथ सलोख्याचे नियम पाळून, चमूने, गटाने शेतकामास जावे. शेतात मोकळ्या जागेत मुक्काम करू नये, लहान मुलांना एकट्याने फिरू देऊ नये. जनावरांना बंदिस्त गोठ्यात अथवा निवाऱ्यात बांधावे. अफवांवर विश्वास ठेवू नये. बिबट्या निदर्शनास आल्यास त्याची माहिती वन विभाग, सरपंच, पोलीस पाटील यांना कळवावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

सिद्धेश्वर यात्रेत लाखो भाविकांच्या साक्षीने ‘अक्षता सोहळा’ संपन्न,अक्षता सोहळ्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून श्री सिद्धेश्वर यांचे दर्शन घेतले

vishwatmaklokswamivarta

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाच्या माध्यमातून नवीन पिढीला प्रेरणा मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

3 एप्रिलला महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक

हिंदू महासभेची ‘आदिपुरुष’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी; दिग्दर्शक आणि निर्मात्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी दिला अर्ज…

vishwatmaklokswamivarta

लाडकी बहिण योजनेबद्दल खोटी माहिती पसरवणं संजय राऊतांना भोवलं**संजय राऊत यांच्याविरोधात मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये गुन्हा दाखल**खोटी अफवा पसरवल्याबद्दल संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल*

vishwatmaklokswamivarta

महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रेरणा लेख- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडून विद्यार्थ्यांनी काय शिकावे ?

vishwatmaklokswamivarta