vishwatmaklokswamivarta
Breaking News

Tag: शिवणखेडमध्ये बिबट्याचा वावर आढळून आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून याठिकाणी वनकर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तरी ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचे आवाहन सहायक वनसंरक्षक व्ही.बी.तांबे यांनी केले.