vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईकरांसाठी विशेष सूचना : बीएमसी कडून आज 30 मे पासून मुंबई शहरात 5% पाणी कपात जाहीर केली आहे.

मुंबईकरांसाठी विशेष सूचना : बीएमसी कडून आज 30 मे पासून मुंबई शहरात 5% पाणी कपात जाहीर केली आहे.

 

मुंबई प्रतिनिधी

मुंबई महानगर पालिकेकडून आजपासून 5% पाणी कपात लागू सध्या नागरिकांना काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

 

बीएमसी कडून आज 30 मे पासून मुंबई शहरात 5% पाणी कपात जाहीर केली आहे. यंदाच्या तीव्र उन्हाळ्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे बाष्पीभवन झाल्याने तलावातील पाण्याने विक्रमी तळ गाठला आहे. 5 जून पासून पालिका ही पाणी कपात 5% 10% करणार आहे. सध्या मुंबईच्या तलावांमध्ये 10% पेक्षाही कमी पाणीपुरवठा राहिला असल्याने ही पाणीकपात लागू केली जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या नागरिकांना काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

 

बीएमसी कडून पाणी कपात

संबंधित पोस्ट

नवा प्लॅन! युक्रेनच्या शेजारी देशांत पाठवले जाणार केंद्रीय मंत्री… प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

vishwatmaklokswamivarta

सावित्रीबाई फुले यांचा पुतळा बसविण्यात आला , पुतळ्याचे काम पूर्ण,मात्र पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमाचं राज्यपालांना उशिरा निमंत्रण दिले राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांची माहिती

पाकिस्तानी समाज माध्यमांद्वारे चुकीची माहिती पसरवण्याची एक सुनियोजित मोहीम राबविली जात आहे. जाणीवपूर्वक पसरवलेल्या चुकीच्या माहितीला बळी पडू नका. सावधान राहा सतर्क राहा!

उद्योगांनी क्लाऊड सर्विसच्या माध्यमातून व्यवसाय जागतिक स्तरावर न्यावा – ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसचे व्यवसाय विकास प्रमुख मनोज पद्मनाभन यांचे आवाहन

भव्य दिव्य अयोध्येच्या राम मंदिर उद्द्घाटनाचा आपलाआनंद ,13 हजार फूटावरून स्कायडायव्हिंग करत ‘जय श्री राम’ चा झेंडा फडवत केला  व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल .. 

vishwatmaklokswamivarta

प्रत्येक संवादात शौर्य, प्रत्येक प्रयोगात देशभक्ती –5000 व्यांदा उजळला इतिहास” मनोज सानप यांचा ऐतिहासिक प्रवास”

vishwatmaklokswamivarta